नवघर पोलिस ठाणे यांनी विविध गुन्ह्यांतील हस्तगत केलेला एकूण सर्व मुद्देमाल पिडीत व फिर्यादी यांना मा.पोलिस उपायुक्त यांच्या हस्ते परत करण्यात आला.

दि. १७ भाईंदर :नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध गुन्हयातील १६,६०,०००/- रुपयांचा हस्तगत मुद्देमाल पिडीत व फिर्यादी यांना मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१ यांचे हस्ते परत करण्यात आला आहे. आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान नवघर पोलीस ठाणे येथे घेण्यात आलेल्या मुद्देमला हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान पिडीतांना उपरोक्त मुद्देमाल पोलीसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता […]

Continue Reading

वालिव पोलीस ठाणे यांनी राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणा-या आरोपीस केली अटक.

नालासोपारा : राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणा-या अरोपीस अटक वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहिती अशी कि दिनांक २१/०३/२०२३ रोजी रात्री ०२.०० वा. च्या  सुमारास फिर्यादी  मोहम्मद रिजवान मोहम्मद फारुख अन्सारी हे त्यांच्या ताब्यातील ओला कारने नालासोपारा फाटा येथुन गोल्डन चॅरिएट हॉटेल जवळ आले असता त्यांना अंदाजे २० २५ वर्षे वयोगटाचे दोन इसम […]

Continue Reading

रिक्षा व मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीस अटक – तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.

विरार :  तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने रिक्षा व मोटर सायकल  चोरी करणा-या आरोपीस अटक करून ०५ गुन्हयांची उकल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार विरार वाहतुक शाखेचे पो.उप.नि. के. सुर्यवंशी यांनी तुळींज पोलीस ठाण्यात  कार्यरत असलेले पो. हवा. मोरे यांच्याशी  संपर्क साधुन माहिती दिली कि,एक इसम  बनावट नंबर प्लेटचा वापर करून रिक्षा  चालवताना  मिळुन आला आहे. […]

Continue Reading

लाखो रुपयांच्या ऐवजांची घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस काशिमीरा पोलिसांनी केली अटक.

काशिमीरा : घरफोडी करणा-या सराईत आरोपीचा १० तासाच्या आत शोध घेवुन २३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत – काशिमीरा पोलीस ठाणेची कामगिरी. मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा, मिरारोड पुर्व, रा. रुम नं २०२, बि.नं ०६, डी.बी. ओझोन ठाकुर मॉलजवळ,येथे राहणारे अकबर अली मोहम्मदअली चुडीहार, हे दिनांक २३/०३/२०२३ रोजी ते दिनांक २६/०३/२०२३ रोजीसायंकाळ च्या दरम्यान रमजान उत्सवानिमित्त चंद्र दर्शनासाठी […]

Continue Reading

बहिणीच्याच घरी भावाने केली लाखोंची घरफोडी – काशिमीरा पोलिसांनी शिताफीने आरोपीस गुजरात मधून केली अटक .

मिरारोड : रात्रीच्या वेळेस घरफोडी चोरी करणा-या आरोपीस अटक करुन २६,६०,०००/- रुपये किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांची  कामगिरी. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०४.११.२०२२ रोजी रात्री ०९:०० ते ११-१५ वाजताच्या दरम्यान, बी/६०४ बी/विंग, विंगस्टोन बिल्डींग, १५ नंबर बस स्टॉप, मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे येथे राहणाऱ्या   श्रीमती तरन्नुम जावेद खान वय […]

Continue Reading

अँट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय . अँट्रॉसिटी कायदा फक्त सार्वजनिक ठिकाणीच लागू.

नवी दिल्ली – एससी-एसटी ऍक्ट (अँट्रॉसिटी    कायदा) बाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अधिकमाहिती नुसार उत्तराखंडमधील या घटनेमध्ये एका महिलेने हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात चार भिंतीच्या आत काही अपमानजनक बोलल्यास किंवा ज्या गोष्टीबाबत कुठलाही साक्षीदार नसेल, अशी बाब […]

Continue Reading

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २ पोलीस अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक’ मंजुर.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्लिष्ट, थरारक व बहुचर्चित संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ प्रदान करण्यात येत असते. केंद्रीय मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ११ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सदरचे पदक प्रदान करण्यात येत असते. त्यानुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी व गुन्हे शाखेतील मनुष्यवध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक श्री समीर अहीरराव […]

Continue Reading

अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार-धर्मांतर-निकाह करुन गर्भवती बनवले;श्रीरामपुरातील धक्कादायक घटना…

श्रीरामपूर(प्रतिनिधी) -श्रीरामपूर शहरात वार्ड नं. २ मध्ये राहणारा आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर, वय ३५ वर्ष याने एका १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेतून पळवून नेवून तिचे जबरदस्तीने हिंदू धर्मातुन मुस्लीम धर्मात धर्मांतर करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला व बळजबरीने निकाहही केला. आरोपी हा विवाहित आहे. या घटनेने परिसरासह शहरात -पालक वर्गात प्रचंड खळबळ […]

Continue Reading

०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करून आरोपीस अटक -पनवेल रेल्वे पोलिसांची कामगिरी .

पनवेल :  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल यांच्या कडून पनवेल रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या गुन्हेगारास अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपी कडुन ३,४७,१००/- रूपये किंमतीचे एकुण ०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मध्ये अग्नीशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणाऱ्या […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) अन्वये- पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू.

  मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक २८/०४/२०२२ रोजी शब-ए-कद्र, दिनांक ०१/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र दिन, दिनांक ०३/०५/२०२२ रोजी रमजान ईद (चंद्र दर्शनानुसार १ दिवस मागे पुढे) व अक्षय तृतीया अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने […]

Continue Reading