पोलीस जाणीव सेवा संघ च्या वतीने पोलीस बातमी चे संपादक दीपक मोरेश्वर नाईक याना कोविड 19 योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले

दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी फडणीस, महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. संजय राजेश शेकोकार तसेच महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख श्री. शहाजी जगन्नाथ माने या सर्व मान्यवरांमार्फत आपल्या आश्रय ट्रस्टचे संस्थापक आणि पोलीस बातमी पत्राचे संपादक श्री दिपक मोरेश्वर नाईक साहेब यांनी ग्लोबल पेंडेमिक डिसिस म्हणून […]

Continue Reading

सफाळा पोलीसांनी केली घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी काही तासांतच मुद्देमालासह अटक

दि. २२/०९/२०२० रोजी सकाळी ०८.०० वाजताचे सुमारास वळणवाडी, माकुणसार या ठिकाणी फिर्यादी श्रीमती अरुणा अरुण पाटील यांचे राहते कारवी कुडाचे घराच्या मागील दरवाज्यास लागुन असलेली कारवी कुडी फाकवुन दरवाजाची आतील कडी उघडुन घरात प्रवेश करुन घरातील दिवानमध्ये ठेवलेले १५,०००/- रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले होते. त्याबाबत सफाळा पोलीस ठाणे […]

Continue Reading
police_logo2

खुन करणा-या फरार आरोपी वालीव गुन्हेप्रकटिकरण शाखेच्या पथकाकडुन २४ तासात अटक

वालीव पोलीस ठाणे अ.मृ.२०९/२०२० सीआरपीसी १७४ मधील मयत नामे सोमनाथ उर्फ कुमु राजन कुठियॉ, वय २६ वर्षे, व्यवसाय-मजुरी रा.ठि. ए-२०२ गुरुकृपा सोसायटी, फादरवाडीा, गोखीवरे, वसई पुर्व ता.वसई जि.पालघर यांचे मरणाबाबत डॉक्टरांनी पोटावर स्टॅपिंग होऊन अंतर्गत रक्तश्रावामुळे मयत झाल्याचा अभिप्राय दिल्याने खुनाचा गुन्हा वालीव पाोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ७६०/२०२० भा.द.वि.सं. कलम ३०२ अन्वये दिनांक २२.०९.२०२० […]

Continue Reading
police_logo2

डहाणु पोलीस ठाणे यांचेकडुन जुगार मटका खेळणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक २४/०९/२०२० रोजी सायंकाळी १९.१५ वाजेच्या सुमारास आशागड चरी नाका येथे एका पञ्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता यातील आरोपी १) विजय पांडु िंनबला वय ३२ वर्षे, धंदा मंजुरी, २) कृष्णा सुरेश दुमाडा वय २१ वर्षे, धंदा-शेती, ३) लखमा रुपजी सुतार […]

Continue Reading

विरार पोलीस ठाणे यांचेकडुन घरफोडी चोरी करणा-या आरोपी यास अटक करण्यात यश

विरार पोलीस ठाणे हद्दीत वाढते घरफोडीचे चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी श्री.दत्तात्रय शिंदे, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक, यांचे सुचनेप्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी विरार, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन गुप्त बातमीदार यांचे बातमीचे सहाय्याने आरोपी वैजनाथ मारूती सावडे […]

Continue Reading

ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुक करणारे गुन्हेगार जेरबंद

विरार पोलीस ठाणे हद्दीत ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुकीचे गुन्हयांचे घटनांना आळा आलण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.दत्तात्रय शिंदे, यांचे सुचने प्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती.रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन […]

Continue Reading
police_logo2

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५५ हजार गुन्हे दाखल

मुंबई, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५५ हजार ७५६ गुन्हे दाखल झाले आहेत. ३४ हजार ८०० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २५ कोटी १२ लाख ९१ हजार ११४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च […]

Continue Reading
police_logo2

विनापरवाना रेती वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक १४/०९/२०२० रोजी ११-०० वाजता घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील डहाणु कोसबाड रोडवर वाकी आश्रमशाळेजवळ ता.डहाणु जि.पालघर आरोपी १) पांडु काशा दळवी वय २५ वर्षे रा.जामशेतगोरवाडी ता.डहाणू जि.पालघर व एक अज्ञात इसम यांनी आपल्या स्वताच्या फायदयाकरीता गौण खनिजाची चोरी करुन पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ हीचे मधून वाहतुक करत असतांना मिळून आला. आरोपी यांचे ताब्यातुन १)१,००,००० रुपये किंमतीची […]

Continue Reading
police_logo2

विनापरवाना रेती वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक १४/०९/२०२० रोजी ११-०० वाजता घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील डहाणु कोसबाड रोडवर वाकी आश्रमशाळेजवळ ता.डहाणु जि.पालघर आरोपी १) पांडु काशा दळवी वय २५ वर्षे रा.जामशेतगोरवाडी ता.डहाणू जि.पालघर व एक अज्ञात इसम यांनी आपल्या स्वताच्या फायदयाकरीता गौण खनिजाची चोरी करुन पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ हीचे मधून वाहतुक करत असतांना मिळून आला. आरोपी यांचे ताब्यातुन १)१,००,००० रुपये किंमतीची […]

Continue Reading