काशिमीरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.
मिरारोड – ऑनलाईन लोन ऍप च्या माध्यमातुन वॉलेटमध्ये जमा झालेले लोनचे पैसे काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडुन अनोळखी आरोपींनी रु. ३,२९,७५०/- इतकी रक्कम घेवुन फसवणुक झालेली असताना संपुर्ण रक्कम रु. ३,२९,७५०/- ही तक्रारदारांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.सविस्तर माहीती अशी की, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणारे दर्शन जगदीश व्यास, रा. टि. शांती गार्डन, […]
Continue Reading