मित्रानेच केला मित्राचा घात : खून करून पळून जाणाऱ्या मित्रास वालीव पोलिसांनी केली अटक .
वसई : मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून. वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २८/०१/२०२२ रोजी रात्री ०९.०० च्या सुमारास दिनेश रमाकांत रावते वय २७ वर्षे यास स्वेटरच्या लेसच्या सहाय्याने गळा आवळुन जिवे ठार मारले याबाबत बाबत त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत दिनेश रमाकांत रावते यांस त्याच्याच मित्राने म्हणजे […]
Continue Reading