परराज्यातून महाराष्ट्रात सुमारे ४ लाख १४ हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा आणलेला गांजा जप्त विरार पोलिसांनी केली धरपकड.

विरार : परराज्यातुन विक्रीकरीता आणलेला २०.०८० किलोग्रॅम वजनाचा ४,१४,९८०/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपीवर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई.अधिक माहितीनुसार  वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळच्या  वेळेस परराज्यातुन आणलेल्या अंमली पदार्थांची खरेदी विक्री होत असल्याने अंमली पदार्थांची  खरेदी विक्री करणा-या इसमां विरुध्द माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याचे आदेश व  मागदर्शन व वरिष्ठांनी पोलीस पथकास  […]

Continue Reading

प्रियसीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती पत्नीचा कसून शोध घेऊन पोलिसांनी केला गुन्हा उघड.

नायगाव : प्रियसीचा खुन करून तिची  बॉडी बॅगमध्ये भरून आरोपी व त्याची  पत्नीने गुजरात राज्यात वेल्हेवाट लावुन पुरावा नष्ट केलेल्या खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघड करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेस यश.अधिक माहितीनुसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीत जेबा रामचंद्र महत वय-२२ वर्षे राहणार – रुम नं ३०१, जिवदानी निवास ओस्वालनगरी, विशालनगर, मस्जीद गल्ली नालासोपारा पुर्व […]

Continue Reading

सोनसाखळी चोरणाऱ्या २ चोरांना जेरबंद करून पोलिसांनी केली २ गुन्ह्यांची उकल.

वसई :  सोनसाखळी चोरणाराऱ्या दोन आरोपींना   २४ तासास अटक करुन दोन गुन्हयांची उकल, पेल्हार पोलीस ठाणेची कामगिरी मिळालेल्या माहिती नुसार  सौ. दर्शना दत्ताराम खाडे वय – ४४ वर्ष रा. रुम नं – २०३, मंगलमुर्ती बिल्डिंग नं-१५, तुंगार फाटा, वसई पुर्व ता. वसई जि. पालघर या दिनांक ०३/०९/२०२३ रोजी संध्याकाळी ०६. ०० व. च्या दरम्यान  मुंबई […]

Continue Reading

एक विदेशी पिस्तूल ४ जिवंत काडतुसे आणि गोळीबारा अंतिम रिकामी पुंगळी गुन्हेगाराकडून जप्त करण्यात पोलीस ठरले यशस्वी.

वसई – आरोपीकडुन एक विदेशी पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे आणि १ गोळीबारा पश्चात उरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यात वालीव पोलीसांना यश. अधिक माहीतीनुसार वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराज रणवरे यांना दिनांक ०३/०९/२०२३ रोजी रात्री बाराच्या सुमारास खैरपाडा, वसई परीसरात एक इसम अग्नीशस्त्र खरेदी – ब्रिकी करिता येणार असल्याची  बातमीदाराकडुन माहीती मिळाली होती. […]

Continue Reading

खुनाच्या गुन्हयात फरार असलेले उत्तरप्रदेश मधील गुन्हेगार पोलिसांनी केले गजाआड – गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा व उत्तरप्रदेश वाराणसी यांची कामगिरी .

उत्तरप्रदेश : खुनाच्या गुन्हयात फरार (प्रत्येकी ५०,०००/- रुपयांचे इनामी असलेले) गुन्हेगार पोलीसांचे जाळयात गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा व उत्तरप्रदेश वाराणसी एस.टी.एफ. यांना यश. अधिक माहितीनुसार वाराणसी राज्य उत्तरप्रदेशचे एस. टी. एफ चे पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव, पोलीस निरीक्षक अतुल कुमार सिंह व त्यांच्या पथकाने येऊन गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा कार्यालय येथे हजर राहून […]

Continue Reading