चोरी करून फरार ४ अज्ञात गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

पालघर– जबरी चोरी करून पळून गेलेल्या चार अज्ञात आरोपींना जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अधिक माहितीनुसार दिनांक २८.०३.२०२५ रोजी रात्रौ ११.३० वाजताचे सुमारास फिर्यादी भोरू खंडू बिन्नर,वय ३० वर्षे, रा. खोडाळा, ता.मोखाडा, जि. पालघर, मुळ रा. मोडाळे, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक हे त्यांच्या  पिकअप गाडीने जात असताना मौजे वावर गावचे हद्दित ता. जव्हार […]

Continue Reading

बनावट कागद पत्र तयार करून वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय महिलेवर पोलिसांनी केली कारवाई.

मिरारोड– अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात बनावट कागदपत्र तयार करुन वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिक हिच्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाची कारवाई. दिनांक २८/०३/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनधिकृतपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरीक काशिमिरा पोलीस ठाण्याचे हद्दीतील गाळा नं. ०८ पुनम रेसिडेन्सी जवळ, शांतीपार्क मिरारोड […]

Continue Reading

कोलकत्ता येथील आंगडीया व्यापाऱ्याची सुमारे ५० लाखाची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद.

नालासोपारा– कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाऱ्यास “सेंच्युरी प्लाय ” कंपनीचे मालक असल्याचे भासवून ५०,००,०००/- रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश. मिलेल्या माहितीनुसार दिनांक ०१/०३/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी  सिलीगुडी, कोलकत्ता येथील डॉ. अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल करुन त्यांच्या  परिचयातील “ सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक श्री भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांचेकडुन […]

Continue Reading

अनोळखी मृत देहाची ओळख पटाउन २४ तासाच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

विरार– अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश.अधिक माहितीनुसार मांडवी पोलीस ठाणे हद्दिमध्ये दि. १३.०३.२०२५ रोजी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने अनोळखी महिलेचा धडापासून गळा कापून तीचे मुंडके धडापासुन वेगळे करुन खुन केला आहे. व तीचे धड पुरावा […]

Continue Reading

सुमारे २,४१,७४,९०२/- रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करून ड्रग्ज बनविणारी व वितरण करणारी टोळी पोलिसांनी केली उध्वस्त.

पालघर– अंमली पदार्थ MD ड्रग्ज बणविणारे व वितरण करणारे संपुर्ण रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून उध्वस्त करून २,४१,७४,९०२/- रुपये किंमतीचे ड्रग्ज व साधने जप्त. मा. श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार, मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यात नशामुक्ती अभियान सुरू केले आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्याचे […]

Continue Reading

सुमारे १७ तोळे वजनाचे १४,२३,०००/- रुपये परप्रांतीय सराईत चोरांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी केले जप्त.

भाईदर– उत्तरखंड राज्यातुन येवुन मुंबई व जवळचे परीसरातील वयोवृध्द महीलांना गाठुन त्यांना बोलण्यात गुंतवुन त्याचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन १७ तोळे वजनाचे १४,२३,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत. दिनांक ०२.०२.२०२५ रोजी ११.१५ वा. च्या  सुमारास फिर्यादी दिनाक्षी पाटील वय- ५० वर्षे रा. काशिनगर, भाईदर पूर्व ह्या  दुकानातुन सामान घेवुन खंडोबाची […]

Continue Reading

सुमारे १० लाख रक्कम २ पिस्तुले आणि जिवंत काडतुसे मेघवाडी पोलिस ठाण्यातील गुन्हेगार यांच्या कडून पोलिसांनी केली जप्त.

जोगेश्वरी– मेघवाडी पोलीस ठाणे येथील  रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या कडुन दोन पिस्तुल, जिवंत काडतुसे, दहा लाख रोख रक्कम हस्तगत करून गुन्हेगारांस जेरबंद केले. अधिकमाहितीनुसार दिं. ०५/०२/२०२५ रोजी  रात्री ०९.०० वा. च्या सुमारास सपोनि सम्राट वाघ व पोशिक.  दत्तात्रेय बागुल यांना गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद हा  रामगड, पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी, पुर्व मुंबई ६० या ठिकाणी देशी […]

Continue Reading

एटीएम कार्ड चोरी करून त्या कार्डने पैसे काढणाऱ्या ३ सराईताना पोलिसांनी केली अटक.

भाईदर – गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांनी एटीएम कार्डची चोरी करून, नंतर त्या एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या ३ आरोपीना गुजरात राज्यातुन अटक करण्यात  यश. मिळालेल्या माहिती नुसार भाईदर पुर्व, बंदरवाडी जवळ, लक्ष्मी टॉवर, नवघर रोड, याठिकाणी असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दिनांक १७/०४/२०२४ रोजी संध्याकाळच्या  सुमारास  अनिल लक्ष्मण जाधव वय ५९ वर्षे, रा- सी/२११,भालचंद्र कॉम्प्लेक्स, […]

Continue Reading

खुनाच्या गुन्ह्यातील पसार गुन्हेगारास २७ वर्षानंतर पोलिसांनी केली अटक.

भाईंदर – २७ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयांत फरारी असलेल्या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- १, काशिमीरा यांना यश.अधिकमाहीती नुसार दिनांक ०५/१०/१९९७ रोजी सकाळच्या सुमारास भाईंदर पूर्व एम.आय. उद्योगनगर, वासुदेव इंडस्ट्रीयल इस्टेट, गाळा नं. बी / १५, येथे विजयसिंग व त्याचे दोन साथीदार रा. साईसागर बिल्डींग, रुम नं. २१६, सी विंग, भाईंदर यांनी गटारात प्लास्टीक पिवशीतुन […]

Continue Reading

काशिमीरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

मिरारोड  – ऑनलाईन लोन ऍप च्या माध्यमातुन वॉलेटमध्ये जमा झालेले लोनचे पैसे काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडुन अनोळखी आरोपींनी रु. ३,२९,७५०/- इतकी रक्कम घेवुन फसवणुक झालेली असताना संपुर्ण रक्कम रु. ३,२९,७५०/- ही तक्रारदारांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.सविस्तर माहीती अशी की, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणारे दर्शन जगदीश व्यास, रा. टि. शांती गार्डन, […]

Continue Reading