एटीएम कार्ड बनवुन बँक खात्यातील पैसे काढुन फसवणुक करणाऱ्या इसमांना गुन्हे शाखा-१ मिरारोड कडुन अटक

गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ मिरारोड यांना गडगपाडा चंदनसार, विरार पुर्वे येथे राहणारे ०२ इसम एटीम कार्डचे क्लोनींग करुन मिळालेल्या डेटावरुन नवीन ए.टी.एम. कार्ड बनवुन त्याव्दारे लोकांच्या खात्यातुन वेगवेगळया ए.टी.एम. मधुन पैसे काढुन फसवणुक करीत असल्याची गोपणीय माहिती मिळाली त्यावरून सपोनि/कुटे व गुन्हे शाखाचे पथकानी सदर ठिकाणी छापा टाकुन ०२ संशयीत इसमांना ताब्यात घेवुन तपास केला. आरोपीत […]

Continue Reading

ऑर्केस्ट्रा बारवर पोलीसांची धडक ; ६ महिलांची केली सुटका

भाईंदर पुर्व रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेल मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये सिंगर मुलींकडुन नृत्य व अश्लील नृत्य करवुन घेत तसे बारचे व्यवस्थापन त्याना प्रोत्साहन देत असल्याची माहिती अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ मिरारोड यांना मिळाली वरुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांच्या पथकाने मिडलाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये गाण्याच्या तालावर अश्लिल नृत्य होत असल्याची मोबाईलमध्ये शुटींग प्राप्त केली आणि […]

Continue Reading

गुटखा वाहतूक करणाऱ्या सराईतांना काशिमीरा पोलीसांनी घेतले ताब्यात

वरिष्ठाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २६/०२/२०२१ रोजी सकाळी पोलीस उप निरीक्षक यांना मिळालेल्या गोपणीय माहिती प्रमाणे पथकासह अहमदाबाद मुबंई हायवे रोडवर वर्सेना नाका या ठिकाणी सापळा लावुन थांबविले असता आयशर टेम्पो क्रमांक जीजे-२१/डब्लु/२६६४ मध्ये विमल, रजनीगंधा, तुलसी, व्हि-१ सुगंधीत तंबाखु, बाबा तंबाखु असा एकुण किंमत २०,३५,१२८/- रुपयेचा प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखु मिळुन आला. प्रतिबंधीत गुटखा व […]

Continue Reading

नोकरीचे आमिश दाखवून खोटी कागदपत्र बनवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४/०४/२०१९ पासुन फिर्यादी वय २७ वर्ष, रा. शांतीनगर, मिरारोड पुर्व यांस आरोपीत इसम धिरज झा, वय ३० वर्ष, रा. पुनम गार्डन जवळ, मिरा रोड पुर्व याने दुबई येथे शिपींगची नोकरी लावुन देतो असे आमीश दाखवुन फिर्यादी कडूण १,४५,०००/- रुपये घेतले. त्याकरीता खोटे कागदपत्र तयार करुन तसेच फिर्यादी यांनी कोवीड-१९ टेस्ट करीता […]

Continue Reading

नयानगर मध्ये चोरांची टोळी सुसाट; आरोपी विरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

शांतीनगर, मिरारोड पुर्व, येथील एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड शॉपवर ०५ अनोळखी आरोपीने सोने खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानात येवुन फिर्यादी त्यांना सोन्याचे दागीणे दाखवत असताना आरोपींनी त्यांचेकडील पिस्टलचा धाक दाखवुन एकुण १,५४,२९,७२२/- रुपये किमतीचे सोन्याचे-डायमंडचे दागीने दरोडा टाकुन जबरीने चोरुन नेले. सदर बाबत नयानगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४/२०२१,भा.दं.चि.सं.कलम ३९४,३९५,३४ सह भारतीय हत्यार कायदा अधिनियम ३,२५ […]

Continue Reading

ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरू आहेत दि.११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री ,छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन  दि.१२ मार्च २०२१ रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे. ठाणे […]

Continue Reading

पोलीसांचे कौतुकास्पद काम; घर विसरलेल्या वयोवृध्द महिलेला अवघ्या सहा तासात शोध घेवुन दिले मुलीच्या ताब्यात

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३/०२/२०२० रोजी सकाळी ०९-३० वाजता सुमारास नागरीक श्री. गजानन अनंत मेहेर यांनी १०० नंबरवर मिरा-भायंदर, वसई विरार नियंत्रण कक्ष येथे कळवीले की, एक वयोवृध्द महिला. (आजी) नवापुर नाका या ठिकाणी असुन, तिचे नातेवाईकांबाबत काहीएक माहिती सांगत नाही. सदर माहिती नियंत्रण कक्ष कडूण पोलीस ठाणे अर्नाळा येथे प्राप्त झाल्या बरोबर तात्काळ सदर ठिकाणाची […]

Continue Reading

ऑटो रिक्षा व सोनसाखळी सराईत चोरांना पकडूण मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीसांना यश

विरार पोलीस ठाणे हद्दीत दाखल ऑटोरिक्षा चोरी व चैन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याकरीता वपोनि/सुरेश वराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि/संदेश राणे व पथकानी दाखल गुन्हयांचा कौशल्याने तपास करुन ऑटोरिक्षा चोरी व चैन जबरी चोरी करणारे सराईत आरोपी १) चेतन सुरेंद्र विश्वकर्मा, वय २४ वर्षे, रा- कासाव्हिस्टा बिल्डींग, विरार पश्चिम, २) अभिजीत प्रकाश हेजीब, […]

Continue Reading

घातक पदार्थाची विक्री करनाऱ्या इसमास ०४ किलो अंमलीपदार्था सह केले गजाआड

गुन्हे शाखा, काशिमीरा युनीट-१ चे पोलीस निरक्षक जितेंद्र वनकोटी त्यांच्या पथकासह मिरा-भाईंदर परिसरात पेट्रोलींग करित होते. मिरागावठाण, डेल्टागार्डन बिल्डीग समोरील पाण्याच्या टाकी समोरील रोडवर काशिमीरा मिरारोड पुर्व येथे ऑटो रिक्षा मध्ये एक इसम आडोशाला हातात प्लास्टीकची गोणी घेवुन संशयास्पद रित्या बसलेला दिसुन आला. पोलीसांना पाहताच तो पळुन जायचा प्रयत्न करू लागली. सदर आरोपीचे वय ३७ […]

Continue Reading

अवैद्य दारु विक्री करणारा सराईत जेरबंद

वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडा पोलीस ठाणे हद्दीत वाडा मार्केट मधे, रोठे काँम्पलेक्स इमारतीमधे, द्रोन हॉस्पीटलच्या खाली किराणा मालाच्या दुकानातमध्ये येथे इसम वय-३५ वर्षे, रा.ता.वाडा, जि.पालघर, याने त्यांच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये काळया गुळाची पावडर, पीवळया काळसर गुळाचे तुकडे केलेला गुळ व नवसागर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल विनापरवाना बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी बाळगला असतांना वाडा पोलीस ठाणे यांना मिळून […]

Continue Reading