एटीएम कार्ड चोरी करून त्या कार्डने पैसे काढणाऱ्या ३ सराईताना पोलिसांनी केली अटक.
भाईदर – गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांनी एटीएम कार्डची चोरी करून, नंतर त्या एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या ३ आरोपीना गुजरात राज्यातुन अटक करण्यात यश. मिळालेल्या माहिती नुसार भाईदर पुर्व, बंदरवाडी जवळ, लक्ष्मी टॉवर, नवघर रोड, याठिकाणी असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दिनांक १७/०४/२०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास अनिल लक्ष्मण जाधव वय ५९ वर्षे, रा- सी/२११,भालचंद्र कॉम्प्लेक्स, […]
Continue Reading