ऑनलाईन च्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्यादलालावर कारवाई करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष , भाईंदर यांना यश.

दिनांक २७. ०७. २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री. एस . एस . पाटील यांना त्यांच्या विश्वसनीय खबऱ्याकडून माहिती प्राप्त झाली की , इसम नामे अरविंद हा अंधेरी पुर्व परिसरात राहत असून ऑनलाईन जाहिरातीद्वारे व मोबाईल क्रमांकावर गिऱ्हाईकांशी संपर्क साधून तो वेश्या व्यवसायासाठी वसई व मीरा भाईंदर परिसरातील लाँज […]

Continue Reading

सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरांना जेरबंद करून १३ गुन्हे उघडकीस करण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार याना यश .

दि. २९/०७/२०२१- गेल्या काही महिन्यांपासून मिरा भाईंदर, वसई -विरार  पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई,विरार, नालासोपारा परिसरात रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलांचे मंगळसुत्र , सोन्याची चैन आरोपीनी मोटारसायकल वर येवुन जबरीने चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर घटनांची मा. वरिष्ठांनी दखल घेऊन आरोपी यांचा शोध घेवुन पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे अर्नाळा […]

Continue Reading

बँक खातेदारांसाठी मोठी बातमी : बँक बुडाली तर बँक ठेवीदारांना ९० दिवसात त्यांचे पैसे परत मिळणार.

दि. २८/०७/२०२१  बँकेत होणारे आर्थिक घोटाळे तसेच बँका दिवाळखोरीत निघण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. याचा परिणाम सामान्य खातेदारांना भोगावा लागतो . यातच आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिपॉजिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडिट गॅरेंटी कार्पोरेशन अक्ट (डि आय सी जी सी )दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या नुसार बँक बुडाल्यानंरतही ठेवीदारांची ५ लाख रुपया पर्यंतची रक्कम […]

Continue Reading

जव्हार पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास केली अटक एकूण ०७ मोटारसायकल केल्या जप्त .

जव्हार :  दिनांक २२/०७/२०२१ रोजी दुपारी २. ०० वा. सुमारास श्री. मोहसीन अहमद  पठाण  रा. एसटी स्टॅन्ड राजमहल समोर जव्हार ता. पालघर यांनी उभी केलेली ऍक्टिव्हा  स्कुटी एका अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेल्याने जव्हार पोलीस स्टेशन पाचबत्ती नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने श्री. प्रशांत परदेशी , उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार […]

Continue Reading

सी सी टिव्ही फुटेज च्या साहाय्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी चोरांना मुद्देमाला सकट केली अटक.

दिनांक २७/०७/२०२१ रोजी दुपारी १. ४० च्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन पूर्व बाजूकडील बुकींग ऑफिस समोर तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ यांस दमदाटी करून चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील १७,०००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले अशी तक्रार फिर्यादी याने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे दिली व त्यानुसार त्या अज्ञात […]

Continue Reading

रेल्वे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरणारे अट्टल गुन्हेगारांची जागृत रेल्वे पोलिसांकडून धरपकड.

दिनांक : २१/०७/२०२१ रोजी दादर पश्चिम रेल्वे स्टेशन वरील विरार लोकल गाडीचे सेकंड  क्लास जनरल डब्यात गर्दीतून चढून गेल्यावर फिर्यादी याचे मागच्या पॅन्टच्या खिशातील १२,९९९/- रुपये किमतीचा मोबाईल फोने चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी याने मुंबई सेट्रल रेल्वे पोलीस स्टेशन ला दिली त्यानुसार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस […]

Continue Reading

वेश्यागमनाकडे वळलेल्या ४ पीडितांची वालीव पोलिसांनी केली सुटका – कारवाई दरम्यान २ आरोपींना अटक करून घटना स्थळावरून २,५३,४४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

दिनांक २३/०७/२०२१ रोजी  वालीव  पोलीस  ठाणे  हद्दीत  बातमी मिळाली की, मौजे पेल्हार  गावातील  खान  कंपाउंड  मधील  चाळीमध्ये  एक तृतीयपंथी व एक परराज्यातील  महिला  रूममध्ये  कोरोना काळात बेरोजगारीतून त्रस्त असलेल्या तरुण मुली ठेवून त्या पुरुष गिऱ्हाईकांना वेश्यागमनाकरिता पुरवून सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय  चालवीत  आहे , अशी  खात्रीशीर  बातमी  मिळाल्याने  सदर  बातमीचे गांभीर्य  लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी यांचे […]

Continue Reading

भाईंदर पश्चिम येथील अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल करून ३ आरोपी ताब्यात गुन्हे शाखा युनिट १ काशिमीरा यांची कामगिरी.

भाईंदर :  दिनांक २१/०७/२०२१ रोजी भाईंदर पश्चिम येथे राहणारे श्री. लाला सुग्रीव वर्मा वय : ३१  यांनी त्यांची पत्नी सौ. सुमन लाला वर्मा वय : २६ ह्या घरात एकट्या असतांना कोणीतरी अज्ञात आरोपी याने चोरी करण्याच्या उद्देशाने येऊन कोणत्यातरी साधनाने त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारून त्यांचे अंगावरील ३५,८००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व बॅगेत […]

Continue Reading

नालासोपारा येथे २ वर्षा पासून खून करून फरार झालेल्या आरोपीस उत्तर प्रदेश मधून केली अटक.

वसई :  दिनांक : १/०३/२०१९ रोजी सुमारे १०. ३० वाजेच्या पूर्वी नालासोपारा पूर्व यशवंत एम्पायर बिल्डींगचे ए विंग समोर मोकळ्या जागेत झाडाखाली मयत श्रीमती योगिता मनोज देवरे हिस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारून तिचे प्रेत तिथेच टाकून पळून गेले अशी तक्रार दिनांक १/०३/२०१९ रोजी नाव : मनीष भिकू बामनीया […]

Continue Reading

अतिवृष्टीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 23 : पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून घेतला राज्यातील आपत्तीचा  आढावा  घेतला.कोकण  किनारपट्टी, पश्चिम  महाराष्ट्र  तसेच  राज्यात  ठिकठिकाणी  अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड […]

Continue Reading