डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावून केले जेरबंद
मुंबई ते पुणे असणारी HPCL कंपनीची पेट्रोलियम पाईपलाईनचे प्रेशर कमी येत असल्यामुळे HPCL कंपनीने सदर पाईप लाईन वर गस्त नेमली होती. सदर गस्ती दरम्यान दिनांक २७/९/२०२० रोजी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास तुर्भे ओव्हर विजे येथे पाईपलाईन च्या जवळ हालचाली दिसल्याचे कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे, त्यांनी सानपाडा पोलीस ठाणे येथे संपर्क साधला. यावरून सानपाडा पोलीस ठाणे […]
Continue Reading