बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीला कासा पोलीसांनी केले गजाआड
दिनांक. २४/१०/२०२० रोजी सुमारे २ च्या दरम्यान कासा पोलीस ठाणे हद्दीत अहमदाबाद मुंबई हायवेवर महालक्ष्मी विवळवेढेगाव येथे, बेकायदेशीर मद्याचे वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.आरोपीचे नाव.रवींद्र शंकर वाडकर,वय ३४ वर्षे राहायला यंबुर पालघर येथे. या आरोपीकडे सफेद रंगाची एक्टीव्हा असून त्याच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना ९,३६०/रुपये किंमतीचा इंपेरिअर ब्लू असे इंग्रजीत लिहिलेल्या दमन बनावटीच्या मद्याचे […]
Continue Reading