चोरी करून फरार ४ अज्ञात गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

पालघर– जबरी चोरी करून पळून गेलेल्या चार अज्ञात आरोपींना जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अधिक माहितीनुसार दिनांक २८.०३.२०२५ रोजी रात्रौ ११.३० वाजताचे सुमारास फिर्यादी भोरू खंडू बिन्नर,वय ३० वर्षे, रा. खोडाळा, ता.मोखाडा, जि. पालघर, मुळ रा. मोडाळे, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक हे त्यांच्या  पिकअप गाडीने जात असताना मौजे वावर गावचे हद्दित ता. जव्हार […]

Continue Reading

बनावट कागद पत्र तयार करून वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय महिलेवर पोलिसांनी केली कारवाई.

मिरारोड– अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात बनावट कागदपत्र तयार करुन वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिक हिच्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाची कारवाई. दिनांक २८/०३/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनधिकृतपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरीक काशिमिरा पोलीस ठाण्याचे हद्दीतील गाळा नं. ०८ पुनम रेसिडेन्सी जवळ, शांतीपार्क मिरारोड […]

Continue Reading

कोलकत्ता येथील आंगडीया व्यापाऱ्याची सुमारे ५० लाखाची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद.

नालासोपारा– कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाऱ्यास “सेंच्युरी प्लाय ” कंपनीचे मालक असल्याचे भासवून ५०,००,०००/- रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश. मिलेल्या माहितीनुसार दिनांक ०१/०३/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी  सिलीगुडी, कोलकत्ता येथील डॉ. अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल करुन त्यांच्या  परिचयातील “ सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक श्री भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांचेकडुन […]

Continue Reading

अनोळखी मृत देहाची ओळख पटाउन २४ तासाच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

विरार– अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश.अधिक माहितीनुसार मांडवी पोलीस ठाणे हद्दिमध्ये दि. १३.०३.२०२५ रोजी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने अनोळखी महिलेचा धडापासून गळा कापून तीचे मुंडके धडापासुन वेगळे करुन खुन केला आहे. व तीचे धड पुरावा […]

Continue Reading

फसवणुकीच्या मार्गाने गेलेली सुमारे ३,५६,०००/- रु. रक्कम परत करण्यास मोठ्या शिताफीने पोलिसांना मिळाले यश.

भाईंदर (प ) : Axis Bank मधुन बोलत असल्याचे सांगून फसवणुक- ३,५६,०००/- रु.रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश . अधिकमाहितीनुसार, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील उत्तन परिसरातील महिला  जेनीफर पाटील यांना मोबाईलवर एक्सीस बँकेमधून  बोलत असल्याचे  सांगुन  त्यांच्याकडून  बँकेची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. व जेनीफर पाटील यांना एनिडेक्स ॲप डाऊनलोड करण्यात सांगून त्याचा एक्सेस घेण्यात […]

Continue Reading

अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय महिलांवर पोलिसांनी केली कारवाई.

भाईंदर : भारतामध्ये अवैध पणे वास्तव्य करणा-या २ बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात नवघर पोलीस ठाण्यास यश. अधिकमाहितीनुसार नवघर पोलीस ठाण्याच्या  हद्दीत अवैधरित्या भारतात प्रवेश करुन राहणारे २ बांग्लादेशी नागरीक नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येणार असल्याची माहीती पो.उप निरी. माळोदे यांना त्यांच्या  खास बातमिदारामार्फत माहीती मिळाली. त्यावर नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येथे सापळा रचुन […]

Continue Reading

घरफोडी मधील सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने अटक करून सुमारे ८,०६,०००/- रु. किमतीचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत.

मिरारोड – सराईत घरफोडी करणारे आरोपीस अटक करून गुन्हयातील ८,०६,०००/- रु.चे सोने / चांदीचे दागीने व रोख मालमत्ता हस्तगत करण्यात काशिमिरा पोलीस ठाणेस यश. सविस्तर माहीती अशी की, प्लेझंटपार्क, काशिमिरा, मिरारोड- पुर्व, ठाणे येथे राहणारे वैभव गोपाळ आव्हाड वय – ३२ वर्षे, धंदा – नोकरी यांनी पोलीस ठाणेस येवून कळविले की, ते त्यांचा कुटुंबासोबत दि.०८/१२/२०२३ […]

Continue Reading

खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक.

मिरारोड (दि.११) – खुनासारख्या गंभीर गुन्हयात गेले ११ महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक -मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. अधिक माहीतीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती रुपादेवी राजेशकुमार राज वय.४० वर्षे रा.रुम नं.१०३ / सी विंग, क्विन्स पार्क, शिवारगार्डन, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे यांनी दिनांक ३०/०१/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे येथे फिर्याद […]

Continue Reading

सुमारे सात लाख पस्तीस हजार रक्कम Credit Card Reward Point व्दारे झालेली फसवणूक मोठ्या शिताफीने पोलिसांनी केली परत.

Credit Card Reward Point द्वारे फसवणूक रक्कम रु.७,३५,०००/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यांना यश.अधिक माहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील भाईंदर परिसरातील श्री. मनिष रा. भाईंदर, मिरारोड यांची अनोळखी मोबाईल धारकाने त्यांच्या क्रेडिट कार्डाच्या खात्यात Reward Point जमा करायचे सांगुन क्रेडिट कार्डाची माहिती घेवुन ७,३५,००० /- रु ची फसवणुक केली याबबत त्यांनी दिनांक २८/११/२०२३ रोजी सायबर […]

Continue Reading

गाडी भाड्याने घेवुन ती परस्पर विक्री करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

मिरारोड  : चार चाकी वाहने भाडयाने घेवुन ती परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्याला  गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार शांती पार्क ,बी / ७ /२०४, युनिक क्लस्टर,मिरारोड पुर्व,  येथे राहणारे विनोद सुभाष पवार वय – ३७ वर्षे, यांना आरोपी शाल चाळके, वय-४० वर्षे, याने एक इर्टीका कार दाखवुन सदर गाडी […]

Continue Reading