मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीला अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश.

डहाणू :  रत्याचे कडेला पार्क केलेल्या मोटार सायकली चोरी करणाऱ्या आरोपीना डहाणू पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार डहाणू पोलीस ठाणे हद्दीत माहे जुन व जुलै २०२२ मध्ये डहाणू रेल्वे स्टेशन पुर्व भागातील रत्याचे कडेला पार्क केलेल्या मोटार सायकली चोरुन नेण्याचे प्रमाण वाढत होते. त्यासंदर्भात गेले दोन महिन्यात  डहाणू पोलीस ठाणे येथे मोटार सायकलचे चोरीचे […]

Continue Reading

पालघर पोलीस दलाचे “ऑपरेशन ऑल आऊट”, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह ५० पोलीस अधिकारी व ३३२ पोलीस अंमलदारांनी राबविले अभियान.

पालघर:  “ऑपरेशन ऑल आऊट”, या अंतर्गत पालघर पोलीस दलाने मालमत्ता विरुध्द दाखल गुन्हयांतील चोरीस गेले ४ मोटार सायकल जप्त, २५४ वाहन धारकांवर गुन्हे दाखल, २३ पाहीजे असलेले आरोपी यांना अटक , दारुबंदी कायद्याप्रमाणे ३० गुन्हे दाखल, १२५ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी.असे अभियान याबविण्यात आले . मिळालेल्या माहिती नुसार जिल्हा पोलीस अधीक्षक पालघर श्री. बाळासाहेब […]

Continue Reading

घरफोडी करून १२ लाखाचा माल चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना वालिव पोलिसांनी घातल्या बेड्या .

वालिव : वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी करणारे ०३ आरोपीतांस अटक करुन एकूण १२,८६,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून अटक केली आहे. अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्याचे हददीत दिनांक १८/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता ते दिनांक १९/०७/२०२२ रोजी १०.०० वा. चे दरम्यान  इको टेक रिसायकलिंग नावाच्या  कंपनीचे लॉक तोडुन सुमारे १२,८६,६००/- रुपये […]

Continue Reading

नयानगर पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केली अटक .

मिरारोड :  मोटार सायकल चोरी तसेच चोरी करणाऱ्या ०३ आरोपीना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याचे हद्दीतुन अज्ञात आरोपींनी ०४ मोटार सायकली चोरुन नेल्याची व ०१ जबरी चोरीची घटना दिनांक २१ ते २२/७/२०२२ रोजीच्या दरम्यान घडली होती अशाप्रकारे एकाच दिवशी ०४ मोटार सायकली चोरुन नेल्याची घटना घडल्याने मोटार सायकल चोर सक्रिय […]

Continue Reading

करोडो रुपयाची सोन्याची नाणी सांगत व्यावसायिकाला दिले लोखंड ,आंतरराज्य टोळीस पोलिसांनी केले जेरबंद .

विरार : सोन्याची नाणी असल्याचे भासवुन फसवणुक करणा-या आंतरराज्यीय मारवाडी टोळीस दोन कोटी रुपयांसह अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-२, वसई यांना यश.अधिक माहितीनुसार हेमंत मुलचंद वावीया (पटेल), वय ४० वर्षे, धंदा – बांधकाम, रा. डी-२२, पारस कौ. हौ. सोसायटी, डोंबवली (पुर्व) यांना दिनांक १८/०४/२०२२ रोजी ६. ३० वाजण्याच्या सुमारास  विरार पोलीस ठाणे हददीत, ऍपेक्स  हॉटेल […]

Continue Reading

अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार-धर्मांतर-निकाह करुन गर्भवती बनवले;श्रीरामपुरातील धक्कादायक घटना…

श्रीरामपूर(प्रतिनिधी) -श्रीरामपूर शहरात वार्ड नं. २ मध्ये राहणारा आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर, वय ३५ वर्ष याने एका १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेतून पळवून नेवून तिचे जबरदस्तीने हिंदू धर्मातुन मुस्लीम धर्मात धर्मांतर करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला व बळजबरीने निकाहही केला. आरोपी हा विवाहित आहे. या घटनेने परिसरासह शहरात -पालक वर्गात प्रचंड खळबळ […]

Continue Reading

दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक- दुचाकी चोरीचे पाच गुन्हे उघड.

विरार :  मोटारसायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना विरार पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींवर दाखल असलेल्या ०५ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. अधिक माहिती नुसार गेल्या काही महिन्यांपासून मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात  स्कुटर व  मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकाराला  आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सर्वाना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस […]

Continue Reading

मुव्हर्स अँड पॅकर्स च्या नावाखाली चोरी करणारे अटकेत -२ गुन्हयांची उकल करण्यास विरार पोलिसांना यश .

विरार :    विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुव्हर्स अँड पॅकर्स च्या  बहाण्याने घरात प्रवेश करुन चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली असून याप्रकारचे ०२ गुन्हे देखिल उघडकीस आणले आहेत. अधिक माहितीनुसार विरार पोलीस ठाणे हद्दित मुव्हर्स अँड पॅकर्स  म्हणुन घरातील सामान पॅक करुन शिप्ट करण्यासाठी आलेल्या कामगारांनी सामान पॅक करतेवेळी बॅगमधील किंमती सोने व चांदीचे […]

Continue Reading

सी आई डी ऑफिसर बनून लोकांना ठगणाऱ्या तोतयास नवघर पोलिसांनी केली अटक.

भाईंदर : सी.आय.डी ऑफीसर असल्याची बतावणी करुन फसवणुक करणा-या आरोपीलामुद्देमालासह अटक – नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. अधिक माहितीनुसार श्री. मोहन सुरु शेट्टी, वय ५६ वर्षे हे दिनांक २२/०६/२०२२ रोजी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी  भाईंदर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेचे रिझर्वेशन करुन परत घरी जात असताना एक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, अंगाने […]

Continue Reading

महिला वेश्यादलालास अटक करून ३ पिडीत मुलींची सुटका – भाईंदर पोलीस पथकाची कारवाई.

मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिला वेश्यादलावर अटक कारवाई करून तिच्या ताब्यात असणाऱ्या ०३  पिडीत मुलींची सुटका केली आहे. अधिक माहिती नुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांना दिनांक दि.३०.०६.२०२२ रोजी  गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, साक्षी ही महिला मिरा-भाईंदर परिसरातील तिच्या  संपर्कात असणाऱ्या पुरुष गि-हाईकांना मुलींचे फोटो पाठवून […]

Continue Reading