कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज घेण्यापासुन सावधान – मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर गुन्हे शाखा.

दिनांक : २३/०२/२०२२ सध्या विविध ऑनलाईन अॅपव्दारे नागरिकांना Short Time Online Loan ( कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज ) घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत असून वेगवेगळया प्रकारच्या ऑफर देवुन कमी व्याजदर ठेवुन कमी वेळेत लोन (कर्ज) मंजुर करुन देतो अश्या प्रकारचे विविध आमिष दाखवून सामान्य जनतेस ऑनलाईन कर्ज  घेण्यास भाग पाडले जात आहे. नागरिकांना सदर कर्ज घेण्याकरीता […]

Continue Reading

सज्ञान युवकांनी स्वच्छेने ठेवलेला शारीरिक संबंध बलात्कार नव्हे – नागपूर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय.

  नागपूर :  नागपूर सर्वोच्च न्यायालयाने यावेळी एका बलात्कार या याचिकेवर महत्वाचा निर्णय देत पुरुष वर्गास दिलासा दिला आहे. जर महिला व पुरुष बालिक व समजदार असतील व त्याच्यात  शारीरिक संबंध निर्माण झाला असेल तर तो बलात्कार होऊ शकत नाही असा निर्णय नागपूर सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे  नागराज पंजाबराव कुमरे (वय : […]

Continue Reading

४ किलोचा गांजा वालीव गुन्हेप्रकटीकरण शाखेने सातिवली येथुन केला जप्त.

वालीव:   मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात १५ दिवस “अँन्टी ड्रग ड्राईव्ह” ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०३/०२/२०२२ रोजी  वालीव पोलीस ठाणे हद्दीतील स्मशानभुमी शेजारी, माधवनगर, मौर्या नाका, सातिवली येथे गांजा हा अंमली पदार्थ रब्बानी नावाचा इसम स्वत:च्या राहत्या घरात बेकायदेशीररित्या ठेवुन विक्री करत असल्याची गुप्त माहीती […]

Continue Reading

मंदिराच्या दानपेटया फोडुन पैश्यांची चोरी करणा-या सराईत आरोपींस अटक .

ठाणे : पियुषपाणी जैन मंदिर, वर्सावागांव ता. जि.ठाणे येथील  मंदिरातील दानपेट्या दिनांक ३०/१/२०२२ या रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फोडुन त्यातील अंदाजे ५०,०००/- रुपये रक्कम लबाडीच्या इरादयाने चोरी केल्याबाबत हरीष रतीलाल सलोत वय ६८ वर्ष  यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली त्यावरून अज्ञात चोरट्या विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा  नोंद करण्यात आलेला होता. काशिमीरा पोलीस […]

Continue Reading

एटीम कार्ड ची अदलाबदल करून चोरी करणारी टोळी वालीव पोलीसांच्या ताब्यात .

वालिव :  एटीएम सेन्टर मधुन पैसे काढुन देण्याचा बहाणा करुन हातचालाखीने एटीएमची अदलाबदली करुन फसवणुक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे . मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यांपासुन एटीएम सेंन्टर मधुन पैसे काढुन देण्यासाठी मदतीचा बहाणा करुन हातचालाखीने एटीएम कार्डाची अदलाबदली करुन फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर घटनांची […]

Continue Reading

इको चारचाकी वाहनांतील सायलेन्सर चोरी करणा-या टोळीस अटक .

काशिमिरा :  चारचाकी वाहनांतील सायलेन्सर चोरी होण्याचे प्रकार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विशेषत: वसई-विरार परिसरात घडत असल्याने या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून  मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे  एक विशेष पथक नेमण्यात आले होते त्याप्रमाणे सदर पथकाने अहोरात्र मेहनत करुन त्यांना दिनांक २३/०१/२०२२ रोजी गुप्त बातमीदार यांच्या कडुन अशाप्रकारे गुन्हे करणारी टोळी ही […]

Continue Reading

नवघर पोलीसांनी बेकायदेशीर ठेव योजना राबविणा-याचा केला पर्दाफाश.

भाईंदर :  नवघर पोलीस ठाणे यांना माहिती प्राप्त झाली कि  भाईंदर पुर्वेस पंचरत्न को. ऑ. सोसा. येथे रविंद्र शिवाजी जरे नावाचे इसमाने अस्मिता इंटरप्राईजेस या प्रोप्रायटरशीपच्या नावाने बेकायदेशीररित्या ४० आठवडे मुदतीची बोगस गुंतवणुक योजना सुरु करून गुंतवणुक रक्कमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवडयात दुप्पट रक्कम, त्याचप्रमाणे गुंतवणुक योजनेचा प्रसार व प्रचार करुन […]

Continue Reading

बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल व कोवीड-१९ लसीकरण प्रमाणपत्र बनविणाऱ्या इसमास अटक .

  मुंबई : दिनांक ३१/०१/२०२२ रोजी मानखुर्द पोलीस ठाणे,येथे गुप्त बातमीदारांकडून अशी खबर प्राप्त झाली होती की,  मारूती मोबाईल ऍण्ड कॉस्मेटीक, मानखुर्द स्टेशनजवळ, सायन पनवेल रोड, मानखुर्द (प), या ठिकाणी एक इसम हा बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल बनवुन देत आहे. मिळालेल्या  माहितीची खातरजमा करण्याकरीता एक डमी गिन्हाईक तयार करून त्याच्या मार्फत चार व्यक्तींचे  आर.टी.पी.सी.आर. रिपोर्ट बनविण्याकरीता त्यांच्या  […]

Continue Reading