अवघ्या बाल वयात अनेक राष्ट्रीय पदक पटकवणारा अव्वल कराटे चॅम्पियन समर्थ तांबे.
भाईंदर : लहान वयात मुले हि खेळण्यात ,मस्तीत गुंतलेले असतात या बाल वयात त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले कि त्या गोष्टीचे ते सोन करतात याचच उदाहरण म्हणजे भाईंदर येथील ०६ वर्षाचा मुलगा कु. समर्थ वैभव तांबे . ८ वी राज्य स्तरीय तेंग सुडो स्पर्धा २०२१ दिनांक ३०-३१ ऑक्टोबर रोजी नाशिक मध्ये पार पडली . त्यात […]
Continue Reading