रेल्वे पोलिसांची कामगिरी – रेल्वे मार्गावर चोरी करणाऱ्या चोरांना केली अटक.

कर्जत :   दिनांक २५/१२/२०२१ रोजी बंडु परमेश्वर झिंझुर्के, वय २७ सिंहगड एक्सप्रेसच्या डी १ डब्याच्या दरवाज्यात बसून प्रवास करीत असताना, सदर गाडी  कर्जत रेल्वे स्टेशन येथे आली असताना, एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळू लागला, तेव्हा त्यांनी चोर चोर असा आरडाओरड केली असता, तेव्हा कर्तव्यावरील गुन्हे तपास पथकातील पोलिस अमलदार पोशि […]

Continue Reading

मसाज सेंटर च्या नावाखाली अश्लिल कृत्य करणा-या स्पावर पोलिसांनी केली कारवाई .

मिरारोड :  अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वपोनि श्री एस. एस. पाटील यांना दिनांक २४/१२/२०२१ रोजी बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, इलाईट बॉडी ॲन्ड ब्युटी स्पा (इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) गाळा नं. ०२, सॉलीटेअर बिल्डीग नं. ०३, पुनमनगर,  मिरारोड पूर्व या स्पामध्ये येणा-या गि-हाईकांकडुन मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या (अतिरिक्त सेवा) नावाखाली जास्तीचे पैसे घेवुन मुली […]

Continue Reading

कोराना विषाणु ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्राकरिता पोलीस उप आयुक्तांचे सिआरपीसी कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू.

जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणुन कोराना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला आहे. हे यु.एस.ए. आणि युरोप मधील अनेक देशांमध्ये प्रबळ असा प्रकार बनला आहे. येत्या काही दिवसांत राज्यभरात लग्नसराई, इतर सण आणि नविन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभुमीवर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता निर्माण होऊन कोरोना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट पसरुन संसर्ग वाढण्याची शक्यता […]

Continue Reading

राष्ट्रीय महामार्गावरील सि.सि.टी.व्ही कॅमेरा व इतर साहीत्यांची चोरी करणा-या गुन्हेगारास अटक.

वालीव :  सातीवली ब्रिज ते पुढे ८०० मीटर अंतरावर मुंबई अहमदाबाद हायवे रोड वसई पुर्व याठिकाणी  दिनांक २३/११/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता ते दिनांक १४/१२/२०२१ रोजी १०.०० वा. रोजी सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन उभारलेल्या सि. सि. टि. व्ही. कॅमे-याची वायर व इतर साहीत्य असे एकुण १,४०,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमाल चोरी झाल्याबाबत  अज्ञात चोरटया विरुध्द वालीव पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

आई वडिलांना घाबरून चोरीचा खोटा गुन्हा नोंदवणाऱ्या मुलाचा पोलिसांनी केला पर्दापाश .

काशिमीरा :  अमृत उदयकुमार तानावडे, वय. २५ वर्ष, याने दिनांक  २०/१२/२०२१ रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात येवुन कळविले की, दि. १९/१२/२०२१ रोजी रात्रौ १२.३० वाजताचे सुमारास ठाणे येथून कामावरुन पायी परत येत असतांना अहमदाबाद मुबंई हायवे रोडवर घोडबंदर खिंड येथे अंधारात रस्त्यावर त्याला तीन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवून  त्याच्याकडील रोख रक्कम व दोन मोबाईल जबरदस्तीने […]

Continue Reading

निर्जन ठिकाणचा गैरफायदा घेवुन पायी चालणा-या इसमांना मारहाण करुन चोरी करणा-या टोळीस अटक .

वसई :  दिनांक – २०/१२/२०२१ रोजी संध्याकाळच्या वेळेस मोहम्मद साफिद अख्तर हे फोनवरती बोलत कामावरुन पायी घरी जात असतांना चिंचपाडा ब्लुबेल इंडट्रीज पाठीमागे, वालीव, वसई (पुर्व) या निर्जन ठिकाणी पोहचले असता त्यांच्या  पाठीमागुन स्कुटीवरती दोन अनोळखी  इसमांनी  येवुन त्यांना थांबले व त्या ठिकाणी अगोदरच थांबलेल्या त्यांच्या एका साथीदाराने  अख्तर यांच्या पाठीमागुन कशानेतरी डोक्यावर जोरात मारुन […]

Continue Reading

अवैधरित्या वास्तव्य करणा-या नायजेरीयन टोळीला सायबर गुन्हे शाखेने केले जेरबंद.

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयील मिरारोड पोलीस ठाण्याच्या  हद्दीत सुर्या हेरीटेज, मिरारोड (पु) या ठिकाणी संशयीत नायजेरीयन नागरिक हे अवैधरित्या वास्तव्य करीत असल्याचे तसेच ते ऑनलाईन फसवणुक करीत असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी सायबर शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी जावुन खात्री केली असता तेथे १) मोसेस व्हिक्टर २) अबोह डिक्सन ओडु  ३) इशोला काजीम लावल  […]

Continue Reading

पत्नी व मुलीवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या आरोपीस नालासोपारा पोलिसांनी केली जेरबंद .

नालासोपारा : दिनांक १०/१०/२०२१ रोजी नालासोपारा येथे राहणाऱ्या कुमारी रुपा अशोक यादव यांच्या घरी तिचे सावत्र वडील अशोक यादव यांनी त्यांच्या घरी येवुन खर्चासाठी पैशांची मागणी केली तसेच त्यांच्या बरोबर राहण्याची विचारणा केली असता रूपा यादव व तिची आई निलू यादव यांनी नकार दिल्याने अशोक यादव यास राग आला व त्याने आपल्या पत्नीला शिवीगाळ करून […]

Continue Reading

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या प्रयत्नाने बांद्रा येथून बेपत्ता झालेल्या सदिच्छा साने हिचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवणार.

मुंबई – पालघर जिल्ह्यातील स्वदिच्छा साने वय:२२ हि २९ नोव्हेंबरला २०२१ रोजी  MBBS च्या परीक्षेकरिता बांद्रा येथे गेली असता ती आजतागायत परत आली नाही. या मुलीचा  अनेक ठिकाणी शोध घेतला असला तरीहि कुठेही थांगपत्ता लागत नसून वांद्रे पोलिसांसाठी हि केस आव्हानात्मक झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी पहिल्या […]

Continue Reading

काशिमिरा वाहतूक विभागामार्फत ११२ बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा वाहतूक विभागाचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांचे कार्यक्षेत्रातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली वाहने, अनेक दिवस रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेली वाहने, पादचा-यांना चालण्यास व वाहतूकीस अडथळा करित असलेली वाहने तसेच महानगरपालीका सफाई विभागास साफसफाई करतांना ज्या वाहनांचा अडथळा होऊ लागला तसेच वाहनांखाली अवती-भवती कचरा साठून अस्वच्छता व रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली […]

Continue Reading