गूगल ऍपच्या मदतीने लोकलमध्ये मिळून आलेली बॅग प्रवाशास केली परत.

दिनांक – २९/०९/२०२१ रोजी  PLUS कंपनीचे सेल्स मॅनेजर श्री. मनिश वाळेकर. वय – ४५  हे जोगेश्वरी ते अंधेरी असा प्रवास करीत असतांना त्यांनी त्यांच्याकडील ०४ बॅग लोकलच्या वरच्या रॅक वर ठेवल्या होत्या. अंधेरी ला लोकल मधून घाई घाईत उतरत असतांना वाळेकर एक बॅग तिकडेच विसरून अंधेरीला उतरले याबाबत त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे […]

Continue Reading

महिला प्रवाशी यांना तात्काळ पोलीस मदत पुरवुन हरवलेले मोबाईल फोन केले परत.

प्रभादेवी :   महिला प्रवाशी  स्नेहा संजय पाटील. वय – २१ ह्या  घाईघाईने लोकल मध्ये   चढत असताना त्यांचा मोबाईल फोन खाली पडला फलाटावर पाहीले असता तेथे नसल्याचे त्यांस दिसून आले  तसेच त्यावर संपर्क साधला असता तो रिंगिंग होत असल्याचे कळले याबद्दल त्यानीं  प्रभादेवी रेल्वे स्थानक येथे तक्रार दाखल केली त्यानुसार पोलीस अंमलदारयांनी  त्याअनुषंगाने सदर मोबाईल फोनचा […]

Continue Reading

२७ गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस पोलिसांनी केले जेरबंद.

दादर :  मनिवन्ना कंदास्वामी. वय – ५५ हे दिनांक – २८/०९/२०२१ रोजी   दादर  रेल्वे स्टेशन  वर  उतरत असतांना त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा शर्टाच्या खिशातील १८,०००/- रुपये किंमतीचा  मोबाईल आरोपी फैसल मकबुल खान. वय – २६ हा जबरदस्तीने चोरून पळून जात होता. त्याचवेळी दादर  रेल्वे स्थानकात साध्या वेशात असलेले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी […]

Continue Reading

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे यांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोर अटकेत .

दिनांक : २९/०९/२०२१ :  अफजल गुलाब नबी खान. वय – ५४ वर्षे,  हे  दिनांक – ०६/०९/२०२१ रोजी केवडीया एक्सप्रेस ने प्रवास करीत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेवून अज्ञात इसमाने त्याच्या पॅन्ट मधील १९,९९०/- रु. किमतीचा मोबाईल त्यांच्या नकळत चोरी केला याबाबत त्यांनी  मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली त्यावरून त्या अज्ञात इसमा […]

Continue Reading

गुन्हे शाखा कक्ष -३, विरार पोलिसांनी खुनातील आरोपीस मोठया शिताफीने केली अटक.

विरार :  दिनांक २६/०९/२०२१ रोजी विरार पुर्व ला राहणाऱ्या श्रीमती सुषमा सुंदर शेट्टी वय- ४७ या आपल्या मुली व जावई यांच्या बरोबर घरात असतांना त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरुन  वाद झाला त्यावेळी जावई जगदीश दत्ताराम गुरव वय- ३५ याने रागाच्या भरात सुषमा शेट्टी यांचे डोके  भिंतीवर आपटले हे बघून त्यांची मुलगी सुप्रिया गुरव  हिने आपल्या नवऱ्यास बाजूला […]

Continue Reading

मोबाईल चोरांची धरपकड –पोलीस आयुक्तालय ( लोहमार्ग ) यांची कारवाई .

दादर  : १) दि ०६/०४/२०२१ रोजी  अज्ञात इसमाविरुद्ध कल्याण  रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार  गुन्ह्याचा  मा पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशावर तपास करीत असतांना  CCTV फुटेज व खास बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी धर्मा शंकर राठोड, वय २६ वर्षे, राह. बदलापूर यास दि. २६/०९/२०२१ रोजी बदलापूर रेल्वे स्थानकात सापळा […]

Continue Reading

डिझेल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला आडगांव गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद .

आडगांव :  विश्वास भिमराव जाधव रा. नांदुर नाका नाशिक यांनी आपला ट्रक हा शहिद खैरणार पेट्रोलपंप ट्रक टर्मिनल येथे लावला असता  अज्ञात चोरटयाने ट्रकचे डिझेल टाकीचे झाकन व सेन्सार तोडुन त्यामधुन २३० ते २३५ लिटर डिझेल चोरी केले असे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी  आडगांव पोलीस  ठाणे येथे  दिनांक १९/०९/२०२१ रोजी तक्रार नोंदविली त्यानुसार अज्ञात आरोपी […]

Continue Reading

अल्पवयीन मुलीस पळवुन नेणा-या आरोपीस विष्णुनगर पोलीस ठाणे यांनी केली अटक.

दिनांक २०/०९/२०२१ रोजी विष्णुनगर पोलीस ठाणे येथे एका अल्पवयीन मुलीचे वडील आपल्या मुलींला जिचे वय   १३ असून तिला फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले  आहे अशी तक्रार घेऊन आले त्यानुसार तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ भालेराव सो व […]

Continue Reading

बोरिवली रेल्वे पोलिसांनी प्रवासी महिलांच्या डब्यात मोबाईल चोरास केली अटक.

दिनांक : २३/०९/२०२१ रोजी महिला प्रवासी या बोरिवली वरून घरी जाण्यासाठी चर्चगेट स्लो  ट्रेन मध्ये प्रवास करत असताना ट्रेन पोयसर नाल्याजवळ सिग्नल मिळाला म्हणून थांबली असताना एक अनोळखी इसम  लोकलमध्ये महिला डब्यात चढला व त्याने अचानकपणे सदर महिलेच्या जिन्सच्या पॅन्टच्या उजव्या खिश्यात ठेवलेला मोबाईल फोन काडून खेचू लागला महिलेने त्याचा प्रतिकार केला असता त्याने महिलेस […]

Continue Reading

पोलिसांकडे खोटया आजारपणाचे नाटक करून रुग्णालयातून फरार झालेल्या आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अखेर केले जेरबंद .

दिनांक १७/०९/२०२१ रोजी  सराईत गुन्हेगार झवान खुर्शिद हसन सय्यद उर्फ टर्रो वय : २१ वर्षे, रा: जोगेश्वरी (पुर्व) यांस ३०,०००/- रु. किमतीचे सोने व  इतर मालमत्ता चोरी केलेल्या आरोपासाठी अटक करण्यात आली होती त्याचदिवशी आरोपीस मा. न्यायालयाने  दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . गुन्हयातील चोरीस गेलेली संपुर्ण मालमत्ता  आरोपी कडून हस्तगत करण्यात आली त्यानंतर दिनांक […]

Continue Reading