आंतरराज्यीय घरफोडी ,चोरी करणारी टोळीस काशिमीरा पोलिसानी केली दिल्लीतून अटक- लाखोरुपयांचा माल जप्त .
काशिमिरा : घरफोडी चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीतील सराईत आरोपींना अटक करुन एकुण ८,६८,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार न्यु श्री. गणेशकृपा सोसायटी,रुम नं १४, अमर पॅलेस जवळ, काशिमीरा, मिरारोड पुर्व येथे राहणारे प्रविण दिगंबर शेटये हे दिनांक ०५/११/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान मुलाच्या लग्नाचा हॉल बघण्यासाठी गेले असताना त्या वेळेचा फायदा उचलून अज्ञात […]
Continue Reading