रिक्षा चालकास चाकुचा धाक दाखवुन चोरी करणारी टोळी गजाआड .

वालीव :  दिनांक – २२/०३/२०२२ रोजी रात्री च्या सुमारास  रिक्षा चालक हे मालाड येथे प्रवाशांची वाट पाहत असताना प्रवासी म्हणून बसलेल्या तीन व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेऊन रिक्षा कामण रेल्वे स्टेशनकडे येत असताना  आरोपी यांनी कामण जैन मंदीर जवळ गाडी थांबविण्यास सांगुन तीन व्यक्तींनी रिक्षा चालकास  ठोशाबुक्याने मारहाण करुन रिक्षाची  काच फोडुन रिक्षा चालकाच्या शर्टच्या  खिशातील […]

Continue Reading

गोळीबार करुन हत्या करणाऱ्या सराईत आरोपींना उत्तरप्रदेश मधून अटक . विरार पोलिसांची कामगिरी.

विरार :   दिनांक २६/०२/२०२२ रोजी दुपारच्या सुमारास मनवेलपाडा, विरार (पू),या ठिकाणी समरजित ऊर्फ समय विक्रमसिंह चौहाण हे ऑफिसमधुन गाडीकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचेजवळ असलेल्या अग्नीशस्त्राने त्याचे डोक्यावर गोळीबार करुन दिवसाढवळया त्याचा निघृण खुन केल्याने विरार पोलीस ठाणे गुन्हा नोद करण्यात आला होता. सदरच्या गोळीबाराच्या घटनेने वसई विरार परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले […]

Continue Reading

गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळली खंडणी -नवघर पोलिसांनी टोळीस केले जेरबंद .

भाईंदर : खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून एका व्यक्तीकडून २ लाख रु. खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार प्रमोद रावल वय ५७ वर्षे,  यांना मागील एक ते दिड महिन्यापासुन एक अनोळखी ज्योती नावाची महिला फोन करुन भेटण्यासाठी बोलावत होती.दि. २३.०३.२०२२ रोजी ज्योती नावाचे महिलेने रावल यांना शिर्डीनगर, भाईंदर पुर्व […]

Continue Reading

लातूर पोलिसांनी अवैध शस्त्र साठा बाळगणाऱ्या गुन्हेगारांस केली अटक .

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे टीमने लातूर येथील एका इसमास ताब्यात […]

Continue Reading

प्रवाशांचे हरवलेले मोबाईल केले परत- रेल्वे पोलिसांची कामगिरी .

वडाळा :  रेल्वे प्रवाशांचे हरवले वा चोरीस गेलेले मोबाईल  मा. वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने दिनांक २२/०३/२०२२ रोजी   १ )ओवेस इम्तियाज अन्सारी, वय – 22, रा. कुर्ला, यांचा ऍपल कंपनीचा- ८५०००/-रु.  किमतीचा मोबाईल ,२ अलमीराज अख्तर खान, वय – 21, रा. गोवंडी. यांचा  रियल मी कंपनीचा ११८००/-रु. किंमतीचा   मोबाईल फोन,तसेच  ३ ) रेड mi कंपनीचा […]

Continue Reading

गुटखा तम्बाखू व पानं मसाला ची विक्री करणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी मुद्देमाला सकट केली अटक .

घाटकोपर : शरीरास घातक व महाराष्ट्रात बंदी असणारा गुटखा तम्बाखू व पानं मसाला पोलिसांनी घाटकोपर येथून जप्त केला. जीत दीपक जोशी (भानुशाली) वय-२० वर्षे हा  बंदी असलेला गुटखा पान मसाला विकत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सदर आरोपीस सापळा लावून त्याला घाटकोपर पश्चिम येथील झोपडपट्टी मधून ताब्यात घेण्यात आले व त्याच्यावर गुन्हा दाखल […]

Continue Reading

वडाळा रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरास अटक करून चोरीचे दोन गुन्हे केले उघड.

वडाळा : दिनांक १०/०३/२०२२ रोजी मोहम्मद फहिम कैसर शेख वय. २१वर्षे,व अशीफुल रेहमान अब्दुल रज्जाक सय्यद वय.५२ वर्षे यांनी दिनांक २०/०३/२०२२ रोजी आपले मोबाईल चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती त्यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या  प्राप्त सी.सी.टी.व्ही.फुटेज मधील संशयीत इसम हा तोच आरोपी आहे असे […]

Continue Reading

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी हरवलेल्या मुलीला केली पालकांच्या हाती स्वाधिन .

दादर : बोरिवली ट्रेन मध्ये हरवलेली ३ वर्षांची लहान मुलगी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना सापडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. २१/०३/२०२२ रोजी अमीर जकाउल्ला खान वय 30 वर्ष, रा बेंगलोर हे आपल्या परिवारा बरोबर रेल्वे प्रवास करत असताना ते प्रभादेवी रेल्वे स्टेशन येथे उतरले पण त्या दरम्यान त्यांची  ०३ वर्षांची लहान  मुलगी बोरिवली गाडीत चुकून राहिली. […]

Continue Reading

कार भाड्याने घेतली, आणि फसवणूक करून आरोपी फरार- डोंबिवलीतील घटना . विष्णूनगर पोलिसांनी भामट्यास केली अटक.

डोंबिवली : डोंबिवली येथून भाडे तत्वावर घेतलेली चारचाकी पळवून नेल्याप्रकरणी आरोपी टोनी पीटर चतीयर वय-35 वर्षे यास विष्णूनगर पोलिसांनी  अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिम येथे राहणारे सुरेश ब्रिजमोहन शर्मा यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती . आरोपी याने शर्मा यांच्याकडून हुंडाई कार भाड्याने घेतली होती पण त्याने ती दिलेल्या […]

Continue Reading

ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी वसई पोलिसांच्या ताब्यात .

वसई : रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला वसई पोलिसांनी अटक केली असुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वासी येथे राहणारे रिक्षा चालक यांनी आपली रिक्षा  झेंडा बाझार, कुंभार वाडा, वसई येथे बिल्डींग खाली पार्क केली केली त्यावेळी कुणीतरी अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा चोरी केली याबाबत त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यावरून त्या अज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा […]

Continue Reading