सुमारे २,४१,७४,९०२/- रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करून ड्रग्ज बनविणारी व वितरण करणारी टोळी पोलिसांनी केली उध्वस्त.

पालघर– अंमली पदार्थ MD ड्रग्ज बणविणारे व वितरण करणारे संपुर्ण रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून उध्वस्त करून २,४१,७४,९०२/- रुपये किंमतीचे ड्रग्ज व साधने जप्त. मा. श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार, मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यात नशामुक्ती अभियान सुरू केले आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्याचे […]

Continue Reading

सुमारे १७ तोळे वजनाचे १४,२३,०००/- रुपये परप्रांतीय सराईत चोरांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी केले जप्त.

भाईदर– उत्तरखंड राज्यातुन येवुन मुंबई व जवळचे परीसरातील वयोवृध्द महीलांना गाठुन त्यांना बोलण्यात गुंतवुन त्याचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करुन १७ तोळे वजनाचे १४,२३,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत. दिनांक ०२.०२.२०२५ रोजी ११.१५ वा. च्या  सुमारास फिर्यादी दिनाक्षी पाटील वय- ५० वर्षे रा. काशिनगर, भाईदर पूर्व ह्या  दुकानातुन सामान घेवुन खंडोबाची […]

Continue Reading

सुमारे १० लाख रक्कम २ पिस्तुले आणि जिवंत काडतुसे मेघवाडी पोलिस ठाण्यातील गुन्हेगार यांच्या कडून पोलिसांनी केली जप्त.

जोगेश्वरी– मेघवाडी पोलीस ठाणे येथील  रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या कडुन दोन पिस्तुल, जिवंत काडतुसे, दहा लाख रोख रक्कम हस्तगत करून गुन्हेगारांस जेरबंद केले. अधिकमाहितीनुसार दिं. ०५/०२/२०२५ रोजी  रात्री ०९.०० वा. च्या सुमारास सपोनि सम्राट वाघ व पोशिक.  दत्तात्रेय बागुल यांना गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद हा  रामगड, पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी, पुर्व मुंबई ६० या ठिकाणी देशी […]

Continue Reading