गावठी हातभट्टी ची ४00 लिटर दारू विक्री करीत असताना पोलिसांनी २ गुन्हेगारांवर केली कारवाई.
भाईंदर (दि.२१) – गुन्हे प्रकटीकरण शाखा भाईंदर पोलीस ठाणे यांनी ४०० लिटर गावठीहातभट्टी दारु अवैद्यरित्या विक्री करीता वाहतुक करीत असताना २ आरोपींवर केली कारवाई.सविस्तर माहितीअशी की,आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकी च्या अनुषंगाने मिरा-भाईन्दर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिसरात अवैद्य धंद्यांवर आळा बसवण्या साठी कारवाई करण्या बाबत मा. वरिष्ठांनी मार्गदर्शनात्मक सुचना पोलीस पथकास दिलेल्या होत्या. त्यानुसार भाईंदर […]
Continue Reading