चोरी करून फरार ४ अज्ञात गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.
पालघर– जबरी चोरी करून पळून गेलेल्या चार अज्ञात आरोपींना जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अधिक माहितीनुसार दिनांक २८.०३.२०२५ रोजी रात्रौ ११.३० वाजताचे सुमारास फिर्यादी भोरू खंडू बिन्नर,वय ३० वर्षे, रा. खोडाळा, ता.मोखाडा, जि. पालघर, मुळ रा. मोडाळे, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक हे त्यांच्या पिकअप गाडीने जात असताना मौजे वावर गावचे हद्दित ता. जव्हार […]
Continue Reading