दरोडयातील ०७ आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.

पालघर : दि.०८/०६/२०२२ रोजी ९. ०० च्या  सुमारास पालघर बोईसर रोडवर कोळगाव पेट्रोलपंपा पासुन ४०० मिटर अंतरावर फिर्यादी हे बोईसर येथुन त्यांच्या  स्कुटीने पालघर येथे येत असतांना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दोन मोटर सायकल वरुन येवुन फिर्यादी यांच्या  डोक्यात लोखंडी पाईपाने फटका मारुन त्यांना खाली पाडुन त्यांच्या डोळयात मिरची पुड टाकुन त्यांना मारहाण करुन दुखापत […]

Continue Reading

फायरींग करुन लुटमार करणा-या आरोपींना पेल्हार पोलिसांनी केली १२ तासात अटक.

पेल्हार : पेल्हार पोलीस ठाण्याच्या  गुन्हे प्रकटीकरण पथकाने फायरींग करुन लुटमार करणा-या आरोपींना  १२ तासात अटक करुन गावठी कट्टा व ३ जिवंत काडतूस हस्तगत केली आहे . अधिक माहितीनुसार दिनांक- २१/०६/२०२२ रोजी सकाळ च्यासुमारास प्रजापती हे त्यांचेकडील असलेल्या बॅगमध्ये ५०,०००/- रुपये घेवुन शानबार नाका येथे रिक्षातुन उतरत असतांना ०९.३० वा.चे सुमारास दोन अनोळखी इसमांनी मोटर […]

Continue Reading

भाईंदर : एटीएम कार्डची अदलाबदल करुन पैसे केले लंपास ; आरोपी गजाआड.

भाईंदर : एटीएम कार्डची अदलाबदल करुन फसवणूक करणा-या आरोपीस नवघर पोलीसांनी केली अटक.अधिक माहीतीनुसार तक्रारदार हे एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी दिनांक-०७/०६/२०२२ रोजी बंदरवाडी नाका, भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ, ओस्तवाल शॉपिंग सेंटर, नवघर रोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते त्यावेळी सदर एटीएम मशीनमधून पैसे काढत असतांना एक अनोळखी इसम हा त्यांच्या पाठीमागुन त्या ठिकाणी आला […]

Continue Reading

घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करुन चोरीस गेलेला माल केला हस्तगत- आचोळे पोलीस ठाणेची कामगिरी.

आचोळे – घरफोडी करणा-या आरोपीतास अटक करुन चोरीस गेलेला ९ लाख ५० हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल आचोळे पोलीस ठाणे यांनी हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार रश्मी रेसीडेंन्सी, लिंकरोड सारस्वत बँकेजवळ नालासोपारा पुर्व याठीकाणी राहणारे रहिवासी यांच्या फ्लॅटचे दिनांक ०५/०६/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाजाचे लॉक तोडुन […]

Continue Reading

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी केली छापा कारवाई .

काशिमीरा : अल्पवयीन मुलीचे कौमार्यभंग करण्याच्या बोलीवर सौदा ठरवून मोठी रक्कम स्विकारतांना छापा कारवाई करुन पिडित मुलीची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश. अधिक माहितीनुसार दिनांक ०८.०६.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष- भाईंदर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, महिला वेश्यादलाल निकीता (बदलेले नांव) व तीचा साथीदार सोनु रा. दहिसर हे […]

Continue Reading

नंदुरबार पोलिसांनी लाखो चा अवैध सुगंधीत तंबाखु गुटखा ताब्यात घेऊन विक्रेत्यावर केली कारवाई .

 नंदुरबार : महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, ६ लाख ४२  हजार रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखु पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. अधिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील […]

Continue Reading

घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना नवघर पोलिसांनी केली अटक- ६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त.

भाईंदर : बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरफोडी करणाऱ्या आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींन कडून पोलिसांनी एकूण ५,९६,४००/- रुपये किं. चे दागिने जप्त केले आहेत . मिळालेल्या माहिती नुसार २०१/ओ, साई सरोवर, बिल्डींग, RNP पार्क, भाईदर पुर्व ता. जि. ठाणे इथे राहणारे सतेंद्र अमरपाल सिंग, वय ५१ वर्ष,हे दिनांक ३१/०५/२०२२ […]

Continue Reading

स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणारे अटकेत विरार पोलिसांची कामगिरी.

विरार : स्वस्त दरात फ्लॅट/रूम विक्रीसाठी उपलब्ध असल्याची हाऊसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने जाहिरात देऊन  फसवणुक करणा-या आरोपींना गुन्हे शाखा, कक्ष-३ विरार यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा परिसरात काही महिन्यांपासून  हाऊसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात करून सामान्य नागरिकांना फसवणारी टोळी सक्रिय झाली होती अश्या वाढत्या […]

Continue Reading

भाईंदर पश्चिम परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा – १२ जण ताब्यात .

भाईंदर :  घरगुती हुक्का पार्लरवर दिनांक ६/०६/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची संयुक्तरित्या कारवाई केली आहे. दिनांक ०४.०६.२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती कि करण जोशी हा रुम मध्ये जी/०८ सिध्दार्थ को. ऑ. सोसायटी, भाईंदर पश्चिम याठिकाणी हा तंबाखुमिश्रीत प्रतिबंधीत हुक्का उपलब्ध […]

Continue Reading

बंदुकीतुन हवेत गोळ्या झाडणाऱ्या ६ आरोपींना पोलिसांनी २४ तासाच्या आत पकडले.

घोडबंदर :फायरींगच्या गुन्हयातील ६ आरोपींना  २४ तासाच्या आत पकडण्यात गुन्हे शाखेस यश.  मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी याने पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपी यांनी मनात राग धरून दिनांक २/६/२०२२ रोजी रात्री १ च्या सुमारास आरोपी यांनी एक मोटार सायकल व चारचाकी वाहनातुन फिर्यादी यांचा पाठलाग केला त्यांना घाबरून फिर्यादी आडोश्याला लपून राहीले . ती मोटार सायकल व […]

Continue Reading