गोळीबार करुन जीवे ठार मारनाऱ्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा विरार युनिटला यश

नालासोपारा पुर्व येथील साईदया अपार्टमेंट शॉप नं. ४, क्यु अँड क्यु बार समोर मोरेगान यातील फिर्यादी त्याचे शॉपच्या समोरील बाकडयावर त्याच्या मित्रासोबत बसले होते. मागील फुटपाथ वरुन अज्ञात एक इसम फिर्यादी व त्याच्या मित्राच्या दिशेने गोळीबार करुन जखमी केले. फिर्यादी व त्याच्या मित्राला धारदार हत्याराने व मोठया दगडाने प्रहार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा […]

Continue Reading

वेश्या व्यवसायातुन २ पिडीत महिलेची सुटका

दिनांक १३/०२/२०२१ रोजी अंतःपुरा लॉजींग एण्ड बोडींगमध्ये अवैथ्य वेश्याव्यवसाय चालु असल्याची बातमी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. बातमी मिळताच कक्षाच्या पथकाने अंतःपुरा लॉजींग एण्ड बोर्डीगच्या पार्किगंमध्ये छापा टाकुन दोन पिडीत महिलेची वेश्या व्यवसायातुन सुटका करुन दिली. वेश्यागमनास प्रवृत्त करणारे आरोपी नामे (१) आशिकसाहेब मोहम्मद इब्राहिम शेख, बय-२७ वर्षे,राहायला नालासोपारा (पुर्व).ता वसई, जि ठाणे, २) […]

Continue Reading

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील निळेमोरे आदिवासी पाडयातील एका इसमास अर्जुनकुमार गिरी वय २५ वर्ष, मुळ राहायला बिहार हा दारु पिऊन विनाकारण शिव्या देत होता. त्यावेळी आदिवासी पाडयातील लोक त्यास विनाकारण लोकांना शिव्या का देतो असे समजावुन सांगत असताना जखमी व आरोपी यांच्यात वादावादी झाल्याने त्याचा मनात राग धरुन आरोपीने जखमीस गळयावर ब्लेडने […]

Continue Reading

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाणेस देण्याबाबत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (२) अन्वये आदेश निर्गमित

मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडेतत्त्वावर देताना संबंधित घर मालक हे भाडेकरूच्या ओळखी बाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाड्याने देतात व त्यांच्याकडून ओळखी बाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय गुन्हे व […]

Continue Reading

आठ महिन्यांच्या चिमुरडीची विक्री करणाऱ्या महिलेला केली अटक

विरार पच्छिम येथील एस. टी. स्टँड आवारातील नवनाथ रसवंती गृह या ठिकाणी आरोपी महिला वय – ३७ वर्षे व वय – ४० या दोघी राहायला नारंगी गाव यांनी आठ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेला वय – ५० वर्षे राहायला नालासोपारा व पिपला बिपिन उर्फ डॉक्टर जितेन वय – ४६ वर्षे राहायला निळमोरे […]

Continue Reading

शरीरास प्राणघातक अश्या अंमली पदार्थ स्वतःकडे बाळगणाऱ्या आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितनुसार नालासोपारा येथे एक इसम गांजा अंमली पदार्थ स्वतःक्या कब्ज्यात बेकायदेशीर रित्या बाळगत असल्याची गुप्त बातमी वालीव पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चद्रकांत सरोदे व गुन्हाप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. या गुन्ह्यात २ आरोपी असून पाहिल्या आरोपीचे वय-२४ वर्षे आणि दुसऱ्या […]

Continue Reading

इंडियन नेव्हीच्या अधिकाऱ्याची निर्घुण हत्या

वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेवजी गाव ते बैजलपाडा या रस्त्यावरती दुपारच्या सुमारास एका युवकाला जळण्याच्या जखमासहीत लोकांनी पाहिले. त्या लोकांनी घोलवड पोलीस ठाण्याला कळविले. त्यानुसार घोलवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचले आणि त्या युवकाला उपचाराकरिता कॉटेज हॉस्पिटल डहाणू येथे दाखल करण्यात आले. अधिक उपचाराकरिता आय.एन.एस अश्विनी हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले. परंतु […]

Continue Reading

पोलीस संचालक महाराष्ट्र राज्य यांची मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयास भेट

दिनांक- १३/९/२०१९ चे शासन निर्णयानुसार पालघर जिल्हा व ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास मान्यता मिळाली असून प्रत्यक्षात कामकाज दिनांक-१/१०/२०२० रोजी पासून सुरू झाले आहे. आयुक्तालय सुरू झाल्यापासून पोलीस संचालक कार्यालयाकडून आवश्यक मनुष्यबळ, वाहने, अनुदान पुरविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आयुक्तालयाच्या नवनिर्मिती अद्यावत पोलीस नियंत्रण कक्ष,‌ वेबसाईट व परिषद पक्ष यांचे पोलीस संचालकांनी […]

Continue Reading

या वर्षाचे राष्ट्रपती पदकाचे मानकरी ; पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई व सहायक फौजदार रामदास गाडेकर सन्मानित

    भाईंदर: उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पोलुस दक्षता पथकातील पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई आणि एम.आय.डी.सी व्हळुज पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रामदास गाडेकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळताना देसाई यांनी शेअर मार्केटमध्ये केतन पारेखने केलेला दोनशे कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता. अतिरेकी कसाबला सोडवण्यासाठी […]

Continue Reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाॅबं शोध नाशक पथकातील असिस्टंट सब इन्स्पेक्टर संजय साटम यांना राष्ट्रपती पदक प्रदान

सिंधुदुर्ग :- तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग , सांगवे गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग बॅाबं शोध नाशक पथकातील असिस्टंट सब इन्सपेक्टर संजय पुंडलिक साटम यांना भारत सरकार तर्फे राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. २६-११ चा मुंबई दहशतवादी हल्ला , सिंधुदूर्गातील नागरतास बॅाबं ब्लास्ट घटना , विष्णुदास भावे स्फोटक घटना अशा अनेक प्रकरणात संजय साटम यांनी स्फोटके निकामी […]

Continue Reading