अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक ; लाखांचा मुद्देमाल जप्त

  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ३२ वर्षीय इसम राहायला वापी, राज्य गुजरात हा सफेद रंगाची पिक अप झिप हिच्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला ३,४६,०००/- गुटखा विमल पान मसाला, व्हि-१ हा माल विक्रीसाठी वापी गुजरात येथुन भिवंडी येथे घेवून जात असताना वाडा पोलीस ठाणे यांना मिळून आले. सदर आरोपीच्या ताब्यातून १) ९६,०००/- रुपये किंमतीचा विमल पान मसाल्याचे […]

Continue Reading

मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरीक्षक आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानित

मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरक्षकांना केंद्र शासनाने जाहीर केलेले. आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तर सहाय्य्क पोलीस आयुक्त शशिकांत भोसले याना महाराष्ट्र शासनाने विशेष सेवा पदक देण्यात आले. मीरा भाईंदर मधील नयानगर […]

Continue Reading

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भत २७/०१/२०२१रोजी उच्छाधिकारी समितीची बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अथितीगृह येथे झाली. कर्नाटक राज्यातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा याकरिता केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजूट आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत. हे थांबवावे लागेल असे मुख्यमंत्री उद्धव […]

Continue Reading

तलाठीला लाच घेतल्यामुळे केली अटक

नंदुरबार, नवापूर येथे राहणाऱ्या फिर्यादीच्या वडिलांची शिवार तालुका नवापूर येथे गट क्रमांक १०१/२ हि शेतजमीन आहे. सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फिर्यादीच्या वडिलांचे असलेल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी फिर्यादी तलाठी वर्ग-३ जयसिंग पावरा (वय-५०) याच्या कडे गेला. परंतु तलाठी जयसिंग पावरा यांनी या कामाकरिता फिर्यादीकडून दिनांक. २०/०१/२०२१ रोजी १५००/- रुपये लाचेची मागणी करून पंच आणि स्वाक्षरी करून […]

Continue Reading

आर्थिक नुकसानीच्या तणावामुळे आत्महत्या करणाऱ्याचे विरार पोलीसांनी वाचवले प्राण

  विरार (पूर्व) येथे राहणारे वय-१९ हिरे दलाल हे दिनांक. २२/०१/२०२१ रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवसायासाठी बी.के.सी मुंबई येथे गेले मात्र त्यांना दलाली व्यवसायामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानांमुळे घरी परत नाही येतात त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठवला. मेसेज वाचताच त्यांच्या नातेवाईकांनी विरार पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग क्र. २७/२०२१ अन्वये दाखल केली. विरार पोलीसांनी सदर […]

Continue Reading

बेकायदेशररित्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईताला काशिमीरा युनिटने केले जेरबंद

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशिमिरा युनिट गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन पाटील आणि पथक पेट्रोलिंग करत असताना ब्रँड फॅक्टरी समोर, हाटकेश, मीरा रोड पूर्व येथील रोडवर मोटरसायकलने एक व्यक्ती संशयीत पोलीसांना दिसून आला. त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ ६० ग्राम एम.डी. किंमत ६,०००००/- रुपयांचे अमली पदार्थ स्वतः जवळ बाळगून बेकायदेशीररित्या विक्री करीत […]

Continue Reading

मोबाईल दुकान फोडून चोरी करणारा युवक अटकेत

  विरार मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने तांत्रिक तपास करून व गुप्त बातमीदारांन कडून माहिती प्राप्त केली आणि मोबाईल दुकान फोडून चोरी करणारा युवक आरोपी नामे रोहित हडळ, राहायला मनवेलपाडा, विरार पूर्व याला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस […]

Continue Reading

आता मतदान ओळखपत्राची प्रतीक्षा संपली: मतदान ओळखपत्र झालं डिजिटल

  आज राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त ई-मतदान ओळखपत्राची e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अँपच्या माध्यमातून वाटप सुरु करण्यात आले आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अगोदरच आपल्याला डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. हे डिजिटल कार्ड मतदार निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरून मतदारकार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात. पहिल्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारी […]

Continue Reading

लग्नाचे दागिने व कपड्यांच्या बॅगांचा शोध लावण्यामध्ये नवघर पोलीसांना मिळाले यश

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर येथे राहणारे रहिवाशी श्री. तुकाराम परशुराम कदम हे त्यांच्या मुलीचे इंद्रवरून सभागृह, भाईंदर (पूर्व) येथे लग्न समारंभासाठी त्यांच्या पत्नी सोबत कपडे व सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग घेऊन ऑटो रिक्षाने घरी जात होते. त्या वेळी रिक्षा मधून उतरताना कपडे व सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग तुकाराम कदम यांची पत्नी रिक्षामध्ये विसरल्या. ही […]

Continue Reading

अनधिकृत गॅरेजवर पालिकेचा हातोडा

  मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार मीरा भाईंदर महानगर पालिकेतील प्रभाग समिती क्र.०४ अंतर्गत आरक्षण क्र.२१४ या ठिकाणी अनधिकृत गॅरेज वर दिनांक: २१/०१/२०२१ रोजी कारवाई अंतर्गत तोडण्यात आला. सदर कारवाईच्या वेळी विभाग प्रमुख श्री. नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी श्रीमती. कांचन गायकवाड़, कनिष्ठ अभियंता श्री योगेश भोईर, कनिष्ट अभियंता श्री. विकास शेळके, तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,१ जे.सी.बी. व […]

Continue Reading