नाकाबंदी दरम्यान नियमांचे उलंघन करणाऱ्या आरोपींना मीरा- भाईंदर वसई-विरार वाहतूक शाखेने दिला प्रसाद

Crime News

 

मीरा- भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात ३१ डिसेंबर २०२० ते ०१ जानेवारी २०२१च्या ०६;०० वाजता बंदोबस्त नाकाबंदी दरम्यान मीरा- भाईंदर वसई-विरार वाहतूक शाखा पोलीसांकडून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण ४३ वाहकाने चालकांवर तसेच वाहतुकीचे नियम भंग करणारे एकूण २१०४ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करून एकूण ५९३६००/- रुपये दंड वसूल केला.

सदरची कामगिरी श्री.विजयकांत सागर पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक. भामे, पोलीस निरीक्षक. डोंबे, पोलीस निरीक्षक.सुपे यांनी वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply