दिनांक २४/०८/२०२१ रोजी बीकेसी पोलीस ठाणे येथे येथे १५/०८/२०२१ रोजी हैदर आली शौकत आली मुल्ला राह. बांद्रा पूर्व मुंबई यांनी विरार रेल्वे पोलीस चौकीत येऊन सांगितले की त्यांचा मुलगा त्याच्या मैत्रिणी सोबत घरातून पळून गेले असून ते up ट्रेन जनता एक्सप्रेस या गाडीने विरार रेल्वे स्टेशन येथे उतरनार असल्याचे सांगितले सदरची एक्सप्रेस ही विरार रेल्वे टेशन आली असता फ्लॅटफॉर्मवर उतरलेले प्रवाशांचे गर्दीत शोध घेतला असता एक मुलगा एक मुलगी पळून आले असल्याचे पोलिसांना आढळून आले त्यांनी मुलांच्या पालकांना विचारले असता तेच दोघे असल्याचे पालकांनी सांगितले त्यांना चौकी मुलांना चौकीत आणून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे अर्षद हैदर अली मुल्ला वय १७ वर्षे, मुलगी नाजरीन हकिम अली वय २० असे सांगितले सदर दोन्हीही मुलं नाबालिक असुन त्यांना त्यांच्या पालकाच्या हाती सोपविण्यात आले.
सदरची कारवाई घातपात चेकिंग पोहवा जाधव, पोना जगदाळे, पोशि नरवाडे, पोशि शेगर व पोशि होळकर तसेच स्टेशन ड्युटी पोशि राठोड व पोशि केंद्रे यांनी BKC पोलिस ठाणे पोना ठोंबरे, पोशि काकड, मपोहवा पाटकर यांनी केली . आपल्या मुलांना सुखरूप बघुन मुलांच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले .
