दादर : दि. ३०/१०/२०२१ रोजीमहेश विनोद आंबेकर वय ३५ वर्षे, राह= भिमगड मुलुंड वेस्ट. हे लोकलने प्रवास करत असताना रॅकवर बँग विसरुन सी.एस.टी येथे बाहेर निघून गेले बँगेमध्ये एच.पी.कंपनीचा लॅपटॉप किंमत ४०,००० रुपये.गाडीत विसरले होते त्यावेळी करीरोड रेल्वे स्टेशनवर. सपोफौ/गोवंडा., मपोशि/शेख गस्त करीत असताना कल्याण स्लो लोकल मधील गार्ड याने आवाज देऊन बँग बाबत माहिती दिली सदर प्रवाशी यांना करून त्यांचा लॅपटॉप त्यांच्या ताब्यात दिला. लॅपटॉप परत ताब्यात मिळाल्याने त्यांनी दादर रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे. दादर रेल्वे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत तसेच वपोनि श्री चिंचकर यांचे मार्गदर्शना नुसार मपोहवा/ साप्ते व पोना/ आव्हाड यांनी कलाई आरसी मरिया रोस अरुल सेकर नाडर वय ३६ वर्ष, धारावी जप्त केलेला 1)१,००,०००/- रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या २) १८,०००/- रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या ३) ५०,०००/- रुपये किमतीचे एक जोडी कानातील झुमके ४) ३०,०००/रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चैन वजन १,९८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल, २) सोनी सागर गांगुर्डे वय २२ वर्ष, राहणार- पंतनगर घाटकोपर यांना जप्त केलेला १२,९९९/- रुपये किमतीचा, मोबाईल फोन त्यांना दिनांक ३०/१०/२०२१ रोजी परत करण्यात आला या साठी त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाणे आभार मानले आहेत.
वसई : नालासोपारा रेल्वे स्टेशन वर म.पो.शि/म्हात्रे व पो.शि गावडे गस्त करत असताना महिला डब्याजवळ निळ्या रंगाची लेडीज पर्स मिळन आली.पर्समधील कागदपत्राचा आधार घेऊन प्रवासी आल्फिया शेख ,राह.वसई (पश्चिम) यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा रेल्वे चौकीत बोलावून घेतले.सदर पर्समधील महत्त्वाची कागदपत्रे व रुपये ७०० असे खात्री करून शेख यांना ताब्यात देण्यात आले . त्यांनी वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे पोलिसांचे आभार मानले. ao
कुर्ला : राम प्रकाश देवनारायण दुबे वय ३५ वर्ष २ ) रामेद्र नागेंद्र सिंग वय ३२ वर्ष राहणार- खारघर.३) ज्ञानेश्वर बाळाजी कांदळकर वय ३१ वर्ष राहणार – कल्याण यांचे चोरीस गेलेले मोबाईल दिनांक ३०/१०/२०२१ कुर्लारेल्वे पोलीस ठाणे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदेर्शनाखाली परत करण्यात आले .
