गोवा फिरण्यासाठी पालकांकडून सूट…पण गोव्यात मात्र होतेय विद्यालयीन विद्यार्थ्यांची अमानुष लूट…

गोवा येथील म्हापसा ठिकाणी विद्यालयीन तरुणांचे अपहरण करून बेदम मारहाण रुचकर खाण्यापिण्याच्या पदार्थांचे प्रलोभन देऊन तरुण पिढीला मोठ्या जाळ्यात ओढण्याचे षडयंत्र प्रकरणाचा उलगडा कुठल्याही पद्धतीने होऊ नये याबद्दल मारेकऱ्यांनी घेतली विशेष काळजी पोलीस बातमी पत्राच्या हाती लागली काही अमानुषपणे अत्याचार झालेली मुले विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अपहरणाचे नेमके कारण काय ?? अपहरणाच्या या गुन्ह्यामागे नेमका कोणाचा हात […]

Continue Reading

भोंग्यांबाबत राज ठाकरे यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम..उत्तरसभेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ.

शात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा अशी ठाकरे यांची “राजगर्जना” राज ठाकरे यांच्या उत्तर सभेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देत राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला चौकटीत घेरले राज ठाकरेंकडून राज्य सरकारकडे विविध प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरेंकडून आपल्या खास शैलीत आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांची नक्कल करत खरपूस समाचार

Continue Reading

कोरोनाच्या वेदनादायी काळानंतर मीरा-भाईंदर येथे रामनवमीच्या सोहळ्याचा आगळावेगळा जल्लोष…

गेली २ वर्षे कोरोनाच्या भीषण संकटाला तोंड देत लॉकडाऊनमुळे घरातच कैद झालेली राज्यातील जनता अखेर मुक्त कोरोनाचे सावट संपताच पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने नवीन सणांचे नागरिकांकडून जल्लोषात स्वागत मीरा भाईंदर येथील जुना गोल्डन नेस्ट विभागातील शिवगर्जना मित्र मंडळाने रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी पालखी नाचवणे, मराठमोळी पारंपरिक प्रात्यक्षिके, आणि ढोल-ताशांच्या गजरात […]

Continue Reading

राज ठाकरे यांच्या राजकीय बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळीचे वातावरण.

गुढीपाडवा मेळाव्यातील वक्तव्य राज ठाकरेंना नेणार का वादाच्या भोवर्‍यात ?? ९ एप्रिल च्या जाहीर सभेत नेमके काय बोलणार राज ठाकरे ?? राज ठाकरेंकडून आघाडी सरकारला दिलेला इशारा महाराष्ट्र सैनिकांनी आदेशाचे पालन करत लगेचच अमलात आणला राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या मुस्लिम धर्मातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर मशीदिंच्या भोंग्या प्रकरणी राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर कशा प्रकारे झाली […]

Continue Reading

पोलिसांच्या सतर्कतेमुळे तीन बँकांचे होणारे नुकसान वाचले.

रात्रीच्या काळोखात एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट संत तुकारामनगर बीट मार्शल पोलिसांच्या हुशारीमुळे खराळवाडी जवळ स्थित असलेल्या तीन एटीएम मशीन मधून चोरी करत असताना गुन्हेगारांना पकडण्यात आले कसा घडला हा संपूर्ण चोरीचा प्रकार ??

Continue Reading

लहान मूल आणि तरुणींच्या अपहरणांचा दुवा परराज्यात… खळबळजनक प्रकार पोलीस बातमीपत्राकडून उघड…

महाराष्ट्रातील महिला व लहान मुलांच्या अपहरणाचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असतानाच आता पोलीस बातमीपत्राच्या हाती लागला परराज्यातील अपहरणाचा खळबळजनक प्रकार सामान्य जनतेच्या दक्षतेमुळे एका सक्रिय टोळीतील अपहरणकर्त्याला बेड्या अपहरणकर्त्याचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज पोलीस बातमीपत्राच्या हाती काय आहे महाराष्ट्रातील अपहरणांचे परराज्य कनेक्शन ?? कशाप्रकारे आणि कशाकरिता केले जाते महिला व लहान मुलांचे अपहरण ??

Continue Reading

तुळजापूर मार्केट मध्ये काम करणाऱ्या हमालाची महाराष्ट्रभर चर्चा एखाद्या गणीतज्ञालाही लाजवेल अशी गणिताची आकडेमोड

हाताच्या बोटांवर मोजतो अब्ज आणि कोटींचे पाढे परंतु गरीब परिस्थितीमुळे बेहाल असलेल्या या हमालाच्या या प्रतिभेचे प्रशासनाला मात्र कोणतेही कौतुक नाही अशा हरहुन्नरी आणि हुशार व्यक्तीला शिक्षण क्षेत्रात योग्य ते मार्गदर्शन करून रुजू केले असता विद्यार्थ्यांची एक चांगली पिढी यशस्वीपणे घडवता येईल यात शंका नाही काय आहे याच्या आकडेमोड आणि गणिताबद्दल चे रहस्य ?? कशाप्रकारे […]

Continue Reading

जातीय तेढ निर्माण करत धर्माच्या नावाने आंदोलने चिघळून दंगली घडविण्याचा मोठा डाव.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दंगलीचे राज्यभर पडसाद इतर जिल्ह्यातही दंगलींचे वातावरण तयार करण्याचा समाजकंटकांचा कट महाराष्ट्र पोलीस प्रशासन हायलाईट वर महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला केले मोठे आव्हान… नेटकऱ्यांचीही सोशल मीडियावर महाराष्ट्रातील दंगलीं विरोधात संतापाची लाट…नेटकऱ्यांनी घेतला आपल्या विशेष शैलीत खरपूस समाचार.

Continue Reading

मुंबईसह महाराष्ट्रभरात वाहनांच्या चोरीच्या प्रकारात वाढ.

वाहने चोरी करणाऱ्या टोळ्या मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात सक्रिय सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांची चोरी करणे… तसेच वाहनांच्या काचा फोडून वाहनांमधून मोबाईल, लॅपटॉप, बॅग, सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्यात या टोळीचा हातखंडा वाहन चोरांविरुद्ध मुंबई पोलीस गुन्हे शाखेचा सापळा तब्बल सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देऊन १०० हून अधिक महागड्या वाहनांची चोरी करणारा […]

Continue Reading

मराठी माणसाची त्याचाच राज्यात नाचक्की

परप्रांतातून आलेले इतर भाषिक नेहमीच महाराष्ट्रातील मराठी लोकांची आणि मराठी भाषेची गळचेपी करताना दिसून येतात इथल्या भूमिपुत्रांच्या जागा आणि सोयी सुविधा वापरून हे परप्रांतीय महाराष्ट्रात प्रस्थापित झाले आणि आता यांनीच मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार करायला सुरुवात केली आहे मुंबई येथील मिरा रोड मध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे आता मुंबईमध्ये उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मराठी माणसासाठी […]

Continue Reading