ठाणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरांकडून मोठया शिताफीने धरपकड करून मोबाईल हस्तगत केले व ज्या लोकांचे मोबाईल होते त्यांना सुपूर्द केले.

Crime News

आज दि 18/08/2021रोजी  वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने ACR no 2189/2019 कलम379 भा.द. वि.मधील एम आय रेडमी नोट 6 मोबाईल फोन किंमत. 14000/- रुपये मात्र. रेल्वे प्रवासी नामे -कमलेश विलास पाटील वय 30 वर्ष रा -दिवा त्यांचा जप्त मुद्देमाल मोबाईल फोन देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.जी खडकीकर, पोलीस निरीक्षक एस एल यादव , पोलीस निरीक्षक ए एस बागुल यांच्या मार्गदर्शना नुसार ASI चौधरी , पोलीस नाईक  मदने, यांनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात बोलावून फिर्यादी यांचे बाबत खात्री झाल्यावर त्यांच्याकडुन 200/-चे बंधपत्र व अर्ज लिहून घेवुन मोबाईल फोन परत करण्यात आला . मोबाईल फोन परत मिळाल्याने फिर्यादी यांनी ठाणे रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply