सुट्टी चा एन्जॉय आला अंगाशी उचलला पोलिसांवर हात तत्काळ पोलिसांनी केली कारवाई .

Crime News

पालघर : दिनांक ११/०७/२०२१ रोजी ०६. ४५ वाजताचे सुमारास कब्रस्तान रोडवर , चिंचणी बीच . ता. डहाणू , जि . पालघर येथे यातील फिर्यादी सहा. पोउपनि . श्री. कुमार काशिनाथ आवटे , वाणगांव  पोलीस ठाणे , सोबत पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सागर रक्षक दल सदस्य यांचे सोबत चिंचणी समुद्र किनारी पेट्रोलिंग करत फिरत असताना सध्या कोरोना विषाणूचा निर्बध असल्याने समुद्र बिच , पर्यटन स्थळांवर बंदी असल्याचे आदेश झाल्याने बिच वर  येणाऱ्या जनतेला परत जाण्यास सांग असतांना एक ग्रे रंगाची कार तेथे आली असता आरोपी १ ते ३ यांना बिच बंद असल्याने परत जाण्यास सांगितले असता त्यांनी कारमधून खाली उतरून फिर्यादी यांचेशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली . त्यावेळी पेट्रोलींग करीत असलेले अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी फिर्यादी यांनी बोलावुन घेतले . यातील आरोपी यांना समजावुन सांगत असतांना आरोपी क्रमांक -१ हे  पो. उपन . निरी / अल्पेश विसे यांचे अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा केला. नमूद आरोपी १ ते ३ यांच्यावर वाणगांव पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास  पोउपनिरी / अल्पेश विशे , हे करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपी क्रमांक १ यांस दि . १३/०७/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply