Category: Uncategorized
सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट
इंदूर- प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. राहत इंदौरी यांना करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर अरबिंदो इस्पितळात नेण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. सध्या संपूर्ण मध्यप्रदेशात दुःखाची लाट पसरली आहे. सर्व राजकारणी आणि कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. आज सकाळी त्यांनी स्वतः करोनाची […]
Continue ReadingUnlock 3.0: जिम, योग संस्थांसाठी सरकारचे नवे नियम जारी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अनलॉक ३.० च्या कालावधीत (Unlock 3.0) जिम आणि योग संस्था (Yoga institutes Guidelines) सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ५ ऑगस्टपासून जिम आणि योगसंस्था सुरू होत आहेत. या बरोबरच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या ठिकाणांवर करोनाचा संसर्ग (Corona in India Updates) रोखण्यासाठी सुरक्षात्मक नियम जारी केले आहेत. दरम्यान देशभरात करोना […]
Continue Reading