शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणे फसवणूक नाही मुबंई उच्च न्यायालयाचा निर्णय.

पालघर येथे राहणारे काशिनाथ घरत यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. घरत यांच्या विरुद्ध त्यांच्या प्रेयसीने अत्याचार व फसवणुकीची तक्रार दाखल केली होती त्यानुसार काशिनाथ घरत यांच्या विरुद्ध कलम ३७६ व ४१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. काशिनाथने लग्नाचे आमिष दाखवुन शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता त्यावेळी […]

Continue Reading

दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुजरात पोलिसांची सदिच्छा भेट.

दिनांक : २५/१०/२०२१  गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कामराज  पोलिस  ठाणे  गुजरात सुरत  वरिष्ठ  पोलिस  निरिक्षक  एम.  एम. गीलतार  यांची  सदिच्छा  भेट  घेताना पोलिस  बातमी  पत्राचे  संपादक  दिपक  मोरेश्वर  नाईक, मिरा  भाईंदर  पोलिस बातमी  पत्र  चे  प्रतिनिधी  विनोद  मेढे , गुजरात  पोलिस  बातमी  पत्र  संपर्क प्रमुख अजय  डोंगा (रॉनी), सोशल  राईट्स  फाऊंडेशन  (अन्न  भेसळ  निर्मुलन  पथक […]

Continue Reading

दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुजरात पोलिसांची सदिच्छा भेट.

दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात  पोलिसांच्या  विविध  प्रश्नांसंदर्भात कामराज  पोलिस  ठाणे  गुजरात सुरत  वरिष्ठ  पोलिस  निरिक्षक  एम.  एम. गीलतार  यांची  सदिच्छा  भेट  घेताना पोलिस  बातमी  पत्राचे  संपादक  दिपक  मोरेश्वर  नाईक, मिरा  भाईंदर  पोलिस बातमी  पत्र  चे  प्रतिनिधी  विनोद  मेढे , गुजरात  पोलिस  बातमी  पत्र  संपर्क प्रमुख अजय  डोंगा (रॉनी), सोशल  राईट्स  फाऊंडेशन  (अन्न  भेसळ  निर्मुलन  पथक […]

Continue Reading

ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुक करणारे गुन्हेगार जेरबंद

विरार पोलीस ठाणे हद्दीत ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुकीचे गुन्हयांचे घटनांना आळा आलण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.दत्तात्रय शिंदे, यांचे सुचने प्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती.रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन […]

Continue Reading

सतत होणाऱ्या वाहन चोरीचा घटनेला वसई विरार पोलिसांनी दिला झटका

नालासोपारा : वसई तालुक्यात घरफोडी, चोरी, मारामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी आणि आॅनलाईन फसवणूक यासारखे गुन्हे नेहमी घडत आहे, मात्र वसई-विरार शहरात सध्या वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. या वर्षातील पहिल्या सात महिन्यात तब्बल २१५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी एक वाहन […]

Continue Reading

जगभरातील सर्व देशांना भारतानं टाकलं मागे, 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद

एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 नवीन रुग्णांची नोंद झाली. नवी दिल्ली, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाख पार झाली आहे. एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 […]

Continue Reading

करोना या महाभयंकर रोगामुळे अनेक पोलिसांनी गमावले प्राण

नागपूर : शहर पोलिस दलातील आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे पोलीस दलातील कोरोना बळीची संख्या आता चार वर पोहोचली आहे. सुरेश पाल (वय ५४) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते पारडी पोलीस ठाण्यात सेवारत होते.दोन आठवड्यापूर्वी एका तरुणाने पारडी परिसरात आत्महत्या केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी हवालदार पाल त्यांच्या ४ सहकार्‍यांसह घटनास्थळी […]

Continue Reading

नशा करणाऱ्या नशेबाज माणसावर ग्रामिण पोलीस करणार कडक कारवाई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विना मास्क फिरणाऱ्यांवर व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर आगामी काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले आहेत.पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे […]

Continue Reading