मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय गुन्हे सिद्ध करण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर – गुन्ह्यांची उकल करण्यात ८९ टक्के गुण प्राप्त.
भाईंदर : दि. १६ .- मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांनी गुन्ह्याची उकल ८९ टक्के करून राज्यात प्रथम स्थान पटकवून यश मिळविले आहे या यशात पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मोलाचे यॊग्यदान आहे. गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपी यांना ताबडतोब अटक करून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रत्येक क्षणी तत्पर असतात . मिरा भाईंदर मध्ये […]
Continue Reading