पोलीस जाणीव सेवा संघ च्या वतीने पोलीस बातमी चे संपादक दीपक मोरेश्वर नाईक याना कोविड 19 योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले

दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी फडणीस, महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. संजय राजेश शेकोकार तसेच महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख श्री. शहाजी जगन्नाथ माने या सर्व मान्यवरांमार्फत आपल्या आश्रय ट्रस्टचे संस्थापक आणि पोलीस बातमी पत्राचे संपादक श्री दिपक मोरेश्वर नाईक साहेब यांनी ग्लोबल पेंडेमिक डिसिस म्हणून […]

Continue Reading
police_logo2

महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी नव पदवी धरांसाठी

एमटीडीसीचा इंटर्नशिप कार्यक्रम, मुंबई, दि. ९ : सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात इंटर्नना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच […]

Continue Reading

लढाई जिंकली: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द

वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेमध्ये यासंबंधी घोषणा केली. या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून या अभ्यासक्रमांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवल्या […]

Continue Reading

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाही कोरोनाची लागण

ठाणे : ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. ठाण्यात आतापर्यंत १२९ अधिकाऱ्यांसह एक हजार ३०५ पोलीस बाधित झाले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून फणसळकर यांना खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये ते […]

Continue Reading
police_logo2

अनधिकृत बांधकामावर मीरा भाईंदर मध्ये धडक कारवाई

मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग समिती क्र. 06 अंतर्गत येणाऱ्या मौजे काशि येथील ग्रिन विलेज समोरील लोखंडी गेटच्या आत मधील विकासक श्री. मनोज चव्हाण याचे अंदाजे मोजमाप 10 फुट X 12 फुट मोजमापाचे 10 रुमचे पक्के अनधिकृत बांधकाम तसेच मौजे काशि येथील सर्वे क्र. 25 हिस्सा क्र. 1 व सर्वे क्र. 24 हिस्सा क्र. 13,14 या […]

Continue Reading

बोगस शैक्षणिक अर्हतेच्या आधार मिळवून पदोन्नती घेतल्या चा आरोप

ठाणे उपप्रादेशिक परिवहन नंदकिशोर नाईक यांनी अधिकारी होण्यासाठी बोगस शैक्षणिक अर्हतेच्या आधार मिळवून पदोन्नती घेतली आहे अशी तक्रार महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली गेली होती त्यामुळे राज्यपालानी महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव ( गृह विभाग) यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे .या बाबत मिळालेली माहिती […]

Continue Reading

मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन

मीरारोड – मंगळवारी अनंत चतुर्दशी असताना अजूनही मीरा भाईंदर मधील रस्ते खड्ड्यात आहेत . रस्त्यांच्या कामात आणि पॅचवर्क मध्ये सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचा मोठा भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप करत शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डयां विरोधात आंदोलने केली . रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने […]

Continue Reading

राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

मुंबई, केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली. एका शिधापत्रिकेवर देशात कोठेही धान्य उपलब्ध करुन देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल […]

Continue Reading