सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भाईंदर येथे जुन्या इमारतीचा छताचा भाग कोसळून एकाचा मृत्यू .
दि . १५. ०६ . २०२१ रोजी रोज वीला या जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील घरातील छत कोसळून एकाच मृत्यू झाला. भाईंदर पश्चिम येथील क्रॉस गार्डन भागातील रोज वीला नावाची जुनी इमारत असुन ती ब्रिटो कुटुंबाची आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले . सदर इमारत धोकादायक अवस्थेत आहे अशी महापालिके मार्फत नोटीस बजावण्यात आली होती . […]
Continue Reading