गुन्हे शाखा कक्ष-१ काशिमिरा यांनी कारटेप चोरणाऱ्या गुन्हेगारांना केली अटक .
भाईंदर : दिनांक १३/०७/२०२१ रोजी ०२:५१ वाजता विजयकुमार लक्ष्मीनारायण गुप्ता, रा.भाईंदर पुर्व व कमलेश भानाभाई पटेल यांच्या कार च्या काचा फोडून व नुकसान करून त्यामधील २८,०००/- रुपये किंमतीचे दोन कार टेप कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी झाल्याची तक्रार नवघर पोलीस ठाणे येथे नोंदविली त्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यांचा तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटिकरण कक्ष-१, […]
Continue Reading