पोलीस आयुक्तालय वर्धापनदिनी तुळींज पोलिसांनी मुद्देमाल परत करण्याची केली यशस्वी कामगिरी .
तुळींज पोलीस ठाण्यामध्ये हरवलेल्या वा चोरीस गेलेल्या वस्तूं बद्दल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचा तपास करून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मिरारोड भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त तक्रारदार यांना दिनांक ०१/१०/२०२१ रोजी परत करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान सोन्याचे दागीने, २ कार, ३ रिक्षा , ४ मोटारसायकल व २४ मोबाईल असा एकूण १४,३६,०००/- रूपये किंमतीचा […]
Continue Reading