ठाणे जिल्ह्यातील पोलिस दल यांना चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले.
ठाणे, दि. १४.१०.२०२१: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहने वाटप करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील पोलिस दल यांना चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले असून त्या माध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
Continue Reading