मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २ पोलीस अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक’ मंजुर.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्लिष्ट, थरारक व बहुचर्चित संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ प्रदान करण्यात येत असते. केंद्रीय मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ११ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सदरचे पदक प्रदान करण्यात येत असते. त्यानुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी व गुन्हे शाखेतील मनुष्यवध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक श्री समीर अहीरराव […]
Continue Reading