हुबेहूब महिलांचा आवाज काढून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश – कशिमीरा येथील घटना.
भाईंदर : महिलेच्या आवाजात बोलुन लोकांची फसवणुक करणा-या आरोपींस गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली. अधिकमाहिती नुसार दिनांक ०७/०५/२०२३ रोजी आरोपी याने महिलेच्या आवाजात श्रीराम ज्वेलर्सचे मालक यांना फोनद्वारे संपर्क करुन, ती डॉक्टर असल्याचे सांगुन, तिला ४ तोळे वजनाच्या बांगडया बनवायची ऑर्डर देण्याचे खोटे सांगुन, त्यांना साई आशिर्वाद हॉस्पीटल येथे बोलावून २ लाख […]
Continue Reading