कोणताही पुरावा नसताना खूनाचा गंभीर गुन्हा करणा-या आरोपीला २४ तांसात अटक – मांडवी पोलीस ठाणेची कामगिरी.
विरार (दि. २९) : मांडवी पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना २४ तासात खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीस केली अटक तपशीलवार माहिती अशी कि मांडवी पोलीस ठाणे यांना दिनांक २५/०५/२०२३ रोजी ११:०० वा. च्या सुमारास ऊसगांव तलावाच्या दिशेने जाणा-या कच्च्या रस्त्यावर सफेद रंगाचा हाफ शर्ट आणि सफेद रंगाची पँट असा पेहराव केलेला, अंदाजे ५५ ते ६० वर्षे […]
Continue Reading