परदेशामधून क्रेडिट कार्डवरून ट्रान्झेकशन फसवणूक झालेली रक्कम ८४,५६३/- पोलिसांनी केली परत.

मिरारोड (दि.७) : Unauthorised Credit Card Transaction (Paysafe Financial Servises, London) मधील फसवणूक झालेली ८४,५६३/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले अधिक माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याच्या  हद्दीत राहणाऱ्या  श्रीमती हिना यांचे क्रेडीट कार्डवरुन ८४,५६३/- रुपये रक्कम काढून घेण्यात आल्याबाबत दिनांक १९/०५/२०२३ रोजी  तक्रार सायबर गुन्हे कक्षास प्राप्त झालेली होती.त्यावरून नमूद तक्रारीबाबत  दखल घेवून […]

Continue Reading

व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांस पोलिसांनी केली अटक.

विरार  (दि. ०७) : विरारमध्ये व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणा-या आरोपीस  अटक गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक ०८/०७/२०२३ रोजी विरार पुर्वेकडील एल.ई.डी. लाईटचे व्यापारी श्री. मोबीन असमत शेख, वय ४२ वर्षे, रा- गोपचरपाडा विरार पुर्व हे रात्रौ ०८.३० वा. च्या सुमारास त्यांच्या  ऍक्टिव्हा  गाडीवरुन मकवाना कॉम्पलेक्स परिसरात बाजारात जात असताना अनोळखी दोन इसमांनी […]

Continue Reading

बनावट बँक अधिकारी बनून ग्राहकांना कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

मिरारोड (दि.२०) : टाटा कॅपिटल कंपनीचा बॅक अधिकारी असल्याचे भासवुन व्यवसायिक कर्ज मंजुर करुन देतो असे सांगुन दुकानदारांची फसवणुक करणा-या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीस अटक मिरारोड पोलीस ठाणेची कामगिरी अधिक माहितीनुसार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे हद्दीतील दीप सागर दुकानाचे मालक सागर रोहिदास काळे, रा. सहकार प्रीमिअर, कनकिया रोड मिरारोड पुर्व हे आपल्या दुकानात असतांना […]

Continue Reading

सुमारे एक करोड साठ हजार किमतीचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन तरुणाला पोलिसांनी केले जेरबंद.

मिरारोड (दि.१०) : ५०३ ग्रॅम वजनाचा ०१,००,६०,०००/- रु. किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगणाऱ्या परकीय नायजेरीयन व्यक्तींवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत मिरारोड, काशिमिरा, भाईंदर परिसरात अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तींचा  शोध घेवून त्यांच्याकडे  काही आक्षेपार्ह वस्तु मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत  वरिष्ठांनी सुचना व […]

Continue Reading

ज्वेलर्स दुकानदारास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद .

मिरारोड (दि.३) : गावठी कट्टयाचा धाक दाखवुन ज्वेलर्स दुकानदारास लुटणाऱ्या आरोपीस अटक करुन दोन गावठी कट्टे, १ जिवंत काडतुस व मोटर सायकल हस्तगत – मिरारोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमीरा आणि नवघर पोलीस ठाणेची संयुक्त कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक २७/०५/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील कोठारी ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळया दोन अनोळखी आरोपींनी कोठारी ज्वेलर्स […]

Continue Reading

अग्निशस्त्राचा धाक दाखवून मारामारी व गर्दी करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी केली कारवाई.

नालासोपारा : बेकायदेशीर गर्दी व मारामारी करुन अग्निशस्त्राने दहशत माजविणाऱ्या आरोपीस अग्निशस्त्रासह ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष 3, विरार यांना यश. अधिकमाहितीनुसार मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारे आरोपींबाबत  वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेण्यास तसेच त्यांचा शोध घेवुन गुन्हयांना पायबंद घालण्याबाबत  सुचना दिल्या होत्या. दि.२०/०५/२०२३ रोजी दुपारी ०३. ००  च्या सुमारास मौजे धानिवबाग येथे सर्व्हे […]

Continue Reading

वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन ०२ पिडीत मुलींची व १ अल्पवयीन मुलींची पोलिसांनी केली सुटका.

भाईंदर(दि.१): वेश्याव्यवसाय करणा-या महिला वेश्यादलालास ताब्यात घेवुन ०१ अल्पवयीन व ०२ पिडित मुलींची सुटका – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी.सविस्तर माहिती अशी कि अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भाईंदर पथकास  दिनांक ३१.०५.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिरारोड येथे राहणारी महिला वेश्यादलाल रागिनी वर्मा ही वेश्याव्यवसाय करीत असुन तिच्या  मोबाईल वर  पुरुष […]

Continue Reading

स्त्रियांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बॅनर वरील फोटोंवर अश्लील शब्दात शिवीगाळ तसेच स्त्री-पुरुषांच्या लिंगाचे चित्र काढून अपमानास्पद वागणुकीबाबत रेडीतील पाच आरोपींना वेंगुर्ला पोलिसांनी केली अटक.

वेंगुर्ला :सामाजिक कार्य करणाऱ्या समस्त महिलांच्या अस्मितेला व आत्मसन्मानाला असे घाणेरडे कृत्य करून अटक आरोपींनी ठेच पोहोचविल्याचा संस्थेचा आरोप.श्री क्षेत्र रेडी श्री गजानन देवस्थान येथे संप्रोक्षण कलशारोहण हा कार्यक्रम रविवार दिनांक २६ मार्च २०२३ ते २८ मार्च २०२३ रोजी पर्यंत रेडीच्या स्वयंभू द्विभुज श्री गणपती मंदिरात करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व […]

Continue Reading

कोणताही पुरावा नसताना खूनाचा गंभीर गुन्हा करणा-या आरोपीला २४ तांसात अटक – मांडवी पोलीस ठाणेची कामगिरी.

विरार (दि. २९) : मांडवी पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना २४ तासात खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीस केली अटक  तपशीलवार माहिती अशी कि  मांडवी पोलीस ठाणे यांना दिनांक २५/०५/२०२३ रोजी ११:०० वा. च्या सुमारास ऊसगांव तलावाच्या दिशेने जाणा-या कच्च्या रस्त्यावर सफेद रंगाचा हाफ शर्ट आणि सफेद रंगाची पँट असा पेहराव केलेला, अंदाजे ५५ ते ६० वर्षे […]

Continue Reading

भाईंदर मध्ये सुमारे ४२ किलो गांजा पकडला आरोपींना अटक.

काशिमिरा(दि.२२) : ४२ किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगणा-या ०३ ईसमांवर कारवाई, काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप कदम यांना काही इसम हे दिनांक १८/०५/२०२३ रोजी गांजा हा अंमली पदार्थ काशिमिरा पोलीस ठाणे हददीत विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळावी होती त्यानुसार त्यांनी  […]

Continue Reading