एक विदेशी पिस्तूल ४ जिवंत काडतुसे आणि गोळीबारा अंतिम रिकामी पुंगळी गुन्हेगाराकडून जप्त करण्यात पोलीस ठरले यशस्वी.
वसई – आरोपीकडुन एक विदेशी पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे आणि १ गोळीबारा पश्चात उरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यात वालीव पोलीसांना यश. अधिक माहीतीनुसार वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराज रणवरे यांना दिनांक ०३/०९/२०२३ रोजी रात्री बाराच्या सुमारास खैरपाडा, वसई परीसरात एक इसम अग्नीशस्त्र खरेदी – ब्रिकी करिता येणार असल्याची बातमीदाराकडुन माहीती मिळाली होती. […]
Continue Reading