मांत्रिक व बुवा बनून असणारे निघाले खुनी – ३० वर्षांपूर्वी महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने केला होता खुन .

काशिमीरा – ३० वर्षापुर्वी एक २७ वर्षाची महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने खुन करणारे स्वतःचे नांव व अस्तित्व बदलुन, मांत्रीक / बुवा बनुन रहाणारे, गुन्ह्यांतील मुख्य आरोपी दोन सख्ख्या भावांना वाराणसी, उत्तर प्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- १ यांना यश अधिक माहितीनुसार  १९९४ यावर्षी  फिर्यादी  राजनारायण शिवचरण प्रजापती राठी. […]

Continue Reading

कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई.

मिरा-भाईंदर – “अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी  जि.वलसाड राज्य – गुजरात येथुन वलसाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन ‘कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets I.P. 1.0 mg नावाच्या टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत […]

Continue Reading

परराज्यातून महाराष्ट्रात सुमारे ४ लाख १४ हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा आणलेला गांजा जप्त विरार पोलिसांनी केली धरपकड.

विरार : परराज्यातुन विक्रीकरीता आणलेला २०.०८० किलोग्रॅम वजनाचा ४,१४,९८०/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपीवर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई.अधिक माहितीनुसार  वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळच्या  वेळेस परराज्यातुन आणलेल्या अंमली पदार्थांची खरेदी विक्री होत असल्याने अंमली पदार्थांची  खरेदी विक्री करणा-या इसमां विरुध्द माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याचे आदेश व  मागदर्शन व वरिष्ठांनी पोलीस पथकास  […]

Continue Reading

प्रियसीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती पत्नीचा कसून शोध घेऊन पोलिसांनी केला गुन्हा उघड.

नायगाव : प्रियसीचा खुन करून तिची  बॉडी बॅगमध्ये भरून आरोपी व त्याची  पत्नीने गुजरात राज्यात वेल्हेवाट लावुन पुरावा नष्ट केलेल्या खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघड करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेस यश.अधिक माहितीनुसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीत जेबा रामचंद्र महत वय-२२ वर्षे राहणार – रुम नं ३०१, जिवदानी निवास ओस्वालनगरी, विशालनगर, मस्जीद गल्ली नालासोपारा पुर्व […]

Continue Reading

सोनसाखळी चोरणाऱ्या २ चोरांना जेरबंद करून पोलिसांनी केली २ गुन्ह्यांची उकल.

वसई :  सोनसाखळी चोरणाराऱ्या दोन आरोपींना   २४ तासास अटक करुन दोन गुन्हयांची उकल, पेल्हार पोलीस ठाणेची कामगिरी मिळालेल्या माहिती नुसार  सौ. दर्शना दत्ताराम खाडे वय – ४४ वर्ष रा. रुम नं – २०३, मंगलमुर्ती बिल्डिंग नं-१५, तुंगार फाटा, वसई पुर्व ता. वसई जि. पालघर या दिनांक ०३/०९/२०२३ रोजी संध्याकाळी ०६. ०० व. च्या दरम्यान  मुंबई […]

Continue Reading

एक विदेशी पिस्तूल ४ जिवंत काडतुसे आणि गोळीबारा अंतिम रिकामी पुंगळी गुन्हेगाराकडून जप्त करण्यात पोलीस ठरले यशस्वी.

वसई – आरोपीकडुन एक विदेशी पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे आणि १ गोळीबारा पश्चात उरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यात वालीव पोलीसांना यश. अधिक माहीतीनुसार वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराज रणवरे यांना दिनांक ०३/०९/२०२३ रोजी रात्री बाराच्या सुमारास खैरपाडा, वसई परीसरात एक इसम अग्नीशस्त्र खरेदी – ब्रिकी करिता येणार असल्याची  बातमीदाराकडुन माहीती मिळाली होती. […]

Continue Reading

खुनाच्या गुन्हयात फरार असलेले उत्तरप्रदेश मधील गुन्हेगार पोलिसांनी केले गजाआड – गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा व उत्तरप्रदेश वाराणसी यांची कामगिरी .

उत्तरप्रदेश : खुनाच्या गुन्हयात फरार (प्रत्येकी ५०,०००/- रुपयांचे इनामी असलेले) गुन्हेगार पोलीसांचे जाळयात गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा व उत्तरप्रदेश वाराणसी एस.टी.एफ. यांना यश. अधिक माहितीनुसार वाराणसी राज्य उत्तरप्रदेशचे एस. टी. एफ चे पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव, पोलीस निरीक्षक अतुल कुमार सिंह व त्यांच्या पथकाने येऊन गुन्हे शाखा युनिट ०१ काशिमीरा कार्यालय येथे हजर राहून […]

Continue Reading

खुन करून ८ वर्ष फरार असणाऱ्या मुख्य गुन्हेंगारास पोलिसानी केली परप्रांतातून अटक.

नालासोपारा : भांडणाचा राग मनात धरुन खुन करुन ८ वर्ष फरार असलेल्या मुख्य आरोपीला उत्तरप्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा – कक्ष २, वसई यांना यश.सविस्तर माहिती अशी कि  चंद्रशेखर रामसागर गुप्ता वय ३० वर्ष रा. केशव अपार्टमेंट, रुम नं २०५, वालईपाडा रोड, संतोषभवन, नालासोपारा पुर्व दिनांक १८/३/२०१६ रोजी यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे त्यांचा […]

Continue Reading

आचोळे पोलिसांनी घरोफोडीच्या गुन्ह्यांत एका आरोपीस केली अटक.

नालासोपारा : घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक आचोळे पोलीस ठाणे ची कामगीरी.अधिक माहितीनुसार आचोळे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अशोक  रेंछोडभाई वालंड वय ५५ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. रुम नं.ई/२०३, न्यु अजय अर्पा. आचोळे गणपती मंदिरा समोर रेल्वे सटेशन जवळ, नालासोपारा पुर्व, ता.वसई, जि. पालघर यांच्या घरी दिनांक १३/०७/२०२३ रोजी  ते दिनांक १४/०७/२०२३ रोजी  घरामधील तिजोरीमध्ये असलेले […]

Continue Reading

धक्कादायक घटना – मुलानेच केली आईची हत्या मुलास २४ तासाच्या आत पोलिसांनी केले जेरबंद .

वसई – चारित्र्याच्या संशयावरुन आईची हत्या करणा-या मुलास २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यास मांडवी पोलीसांना यश. अधिक माहीतीनुसार मांडवी पोलिस ठाणे येथे अविनाश वसंत मोर वय ३६ वर्षे, रा. पाली पो. पोशेरी ता. वाडा जिल्हा. पालघर हे तक्रार घेवुन आले की,दिनांक.२०/०८/२०२३ रोजी  ८. ३० ते ०९. ०० चे दरम्यान त्यांची बहीण […]

Continue Reading