रिक्षा चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून मुदेदमाल जप्त-नवघर पोलीस ठाणे यांची कामगिरी.
भाईंदर : नवघर पोलीस ठाणे हद्दीत मागील सहा महीन्यांपासुन वारंवार रिक्षा चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस पथकास वरिष्ठांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्याच वेळी दिनांक ०६/०८/२०२२ रोजी पृथ्वीपाल रामसुख यादव यांनी त्यांची रिक्षा चोरी झाल्याबाबत नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण […]
Continue Reading