Category: Lifestyle
इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस (IDAS OFFICER) सौ.स्वाती सूर्वे यांनी पोलीस बातमी पत्र चे संपादक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना शुभेच्छा देताना.
इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस (IDAS OFFICER) सौ.स्वाती सूर्वे यांनी पोलीस बातमी पत्र चे संपादक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना शुभेच्छा देताना
Continue Readingकोरोना काळात रेल्वे प्रशासनाद्वारे सूचित केलेल्या नियमांमुळे सामान्य नागरिकांच्या अडचणीत वाढ…
पोलीस बातमीपत्रचा खास रिपोर्ट रेल्वे महासंघाकडून रेल्वे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा सामान्य नागरिकांसाठी तातडीने रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे निवेदन रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे महासंघाच्या निवेदनास प्रतिसाद… सामान्य नागरिकांसाठी रेल्वे पूर्ववत करण्याबाबत काय आहे नेमकी रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया ?? जाणून घ्या या खास रिपोर्टमध्ये अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
Continue Readingठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा१६ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ;जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ठाणे दि. 30 (जिमाका):अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा दि.१६ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी […]
Continue Readingकोरोना महामारीमुळे मधुमेहाचे गांभीर्य अधोरेखित होण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय निरीक्षण कोरोना संक्रमणात मधुमेह रुग्णांचा जीव वाचविणे हीच भारताची पहिली प्राथमिकता हवी
सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीत जगभरात आतापर्यंत १३ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहेत. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ […]
Continue Readingआरोग्यमय दिवाळी साजरी करा: पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्हावासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
ठाणे दि.12 (जिमाका) : कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला संयम आणि नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करुन पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री.शिंदे म्हणाले आपल्या जिल्ह्यात […]
Continue Reading