घरफोडीचा गुन्हा उघड; १५ लाखांहून अधिक किंमतीचे ८३ मोबाईल जप्त.📱🚔

वसई – घरफोडीच्या गुन्हयाची उकल करुन १५ लाखापेक्षा जास्त किंमतीचे ८३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी. अधिक माहितीनुसार विरार पोलीस ठाणे  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील फिर्यादी श्री ऋषीकेश चेलाराम गुप्ता वय २४ वर्ष राहणार सुरेश ऍटो  पेट्रोलपंपाच्या बाजूला, विरार फाटा, कन्हेर, विरार पूर्व, ता वसई, यांच्या […]

Continue Reading

गायिकेच्या नावाखाली वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेकडून एका पिडित मुलीची पोलिसांनी केली सुटका.

भाईंदर – सिंगरच्या नावाखाली देहव्यापार करुन घेणारी महिला ताब्यात घेवुन एका पिडित मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकास यश.अधिक माहीतीनुसार दि.२६/०२/२०२४ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष  यांना बातमीदारकडून माहीती प्राप्त झाली की, वेश्यादलाल महिला रोशनी शेख, रा. सांताक्रुझ मुंबई, हि सिंगर असुन तिच्या संपर्कात हिंदी कवाली मध्ये काम करणाऱ्या मुली असुन […]

Continue Reading