बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल व कोवीड-१९ लसीकरण प्रमाणपत्र बनविणाऱ्या इसमास अटक .
मुंबई : दिनांक ३१/०१/२०२२ रोजी मानखुर्द पोलीस ठाणे,येथे गुप्त बातमीदारांकडून अशी खबर प्राप्त झाली होती की, मारूती मोबाईल ऍण्ड कॉस्मेटीक, मानखुर्द स्टेशनजवळ, सायन पनवेल रोड, मानखुर्द (प), या ठिकाणी एक इसम हा बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल बनवुन देत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरीता एक डमी गिन्हाईक तयार करून त्याच्या मार्फत चार व्यक्तींचे आर.टी.पी.सी.आर. रिपोर्ट बनविण्याकरीता त्यांच्या […]
Continue Reading