व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांस पोलिसांनी केली अटक.
विरार (दि. ०७) : विरारमध्ये व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणा-या आरोपीस अटक गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक ०८/०७/२०२३ रोजी विरार पुर्वेकडील एल.ई.डी. लाईटचे व्यापारी श्री. मोबीन असमत शेख, वय ४२ वर्षे, रा- गोपचरपाडा विरार पुर्व हे रात्रौ ०८.३० वा. च्या सुमारास त्यांच्या ऍक्टिव्हा गाडीवरुन मकवाना कॉम्पलेक्स परिसरात बाजारात जात असताना अनोळखी दोन इसमांनी […]
Continue Reading